लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

नादुरुस्त ट्रॉलीवर दुचाकी धडकली; तरुण जागीच ठार, मुलगा गंभीर जखमी - Marathi News | The bike collided with an improper trolley; Young man killed on the spot, boy seriously injured | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :नादुरुस्त ट्रॉलीवर दुचाकी धडकली; तरुण जागीच ठार, मुलगा गंभीर जखमी

रस्त्यावर थांबलेल्या ट्रॅक्टर ट्राॅलीला त्यांच्या दुचाकीची जोराची धडक बसली. ...

भरधाव ट्रकने शंभरावर मेंढ्यांना चिरडले, परतवाडा-अंजनगाव मार्गावरील घटना - Marathi News | a fast moving truck crushed hundreds of sheep at Paratwada-Anjangaon road | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भरधाव ट्रकने शंभरावर मेंढ्यांना चिरडले, परतवाडा-अंजनगाव मार्गावरील घटना

मंगळवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास सावळी दातुरा गावाच्यापुढे वळणावर हा अपघात घडला. भरधाव वेगात असलेला ट्रक रस्त्याच्या कडेवरुन जाणाऱ्या मेंढ्यांच्या कळपात घुसला आणि शंभरावर मेंढ्या चिरडल्या गेल्या. ...

जर्मनी गँगकडून होणाऱ्या खंडणीच्या त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्त्या - Marathi News | Young man commits suicide due to ransom from Germany gang | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जर्मनी गँगकडून होणाऱ्या खंडणीच्या त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्त्या

Suicide Case : आदित्य बळवंत महाद्वार (वय 24, रा.जवाहरनगर) असे त्याचे नाव आहे. ...

चाेरट्यांचा पाठलाग करताना पाेलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू - Marathi News | police died while chasing robbers in Latur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चाेरट्यांचा पाठलाग करताना पाेलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

Police News : सहायक पाेलीस उपनिरीक्षक अहमदखान पठाण (५६ रा. लातूर) असे मयत पाेलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ...

वाटणीच्या वादातून सख्या भावाकडून त्रास; कंटाळून वृद्ध शेतकऱ्याने घेतला गळफास - Marathi News | Harassment from sibling brother over a division dispute; The bored old farmer commit suicide | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाटणीच्या वादातून सख्या भावाकडून त्रास; कंटाळून वृद्ध शेतकऱ्याने घेतला गळफास

विहिरीच्या पाण्यावरून आणि शेतातून जाणारा रस्ता वापरण्यावरून सतत वाद.  ...

मंजूर कर्ज देण्यास टाळाटाळ, हतबल शेतकऱ्याची बँकेबाहेरील खिडकीस गळफास लावून आत्महत्या - Marathi News | Farmer commits suicide by hanging himself from window outside bank for 2 years | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मंजूर कर्ज देण्यास टाळाटाळ, हतबल शेतकऱ्याची बँकेबाहेरील खिडकीस गळफास लावून आत्महत्या

Farmer suicide: २०१८ मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाकडून ५ लाख रुपयांचे कर्ज किराणा दुकानासाठी मंजूर झाले होते. ...

ब्रम्हपुरी बस आगारातील वाहतूक नियंत्रकाचा संशयास्पद मृत्यू - Marathi News | ST employee found dead in his residential house at brahmapuri | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ब्रम्हपुरी बस आगारातील वाहतूक नियंत्रकाचा संशयास्पद मृत्यू

ब्रह्मपुरी आगारातील वाहतूक नियंत्रक पदावर कार्यरत असलेले सत्यजित सिंग ठाकूर यांचा त्यांच्या राहत्या घरी संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. ...

वडिलांना का मारतो म्हणत...मोठ्याने केली लहान भावाची हत्या - Marathi News | man beating younger brother to the death brother died | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वडिलांना का मारतो म्हणत...मोठ्याने केली लहान भावाची हत्या

वडिलांसोबत वाद घालून मारहाण करणाऱ्या लहान भावाला मोठ्या भावाने काठीने बेदम मारले. यात गंभीर जखमी झालेल्या लहान भावाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...