वाघाचे १६ नोव्हेंबरला कऱ्हांडला परिसरात अखेरचे दर्शन झाले होते. अभयारण्याच्या नजीकच्या परिसरात त्याचा वावर होता. काही दिवसापूर्वी तास शिवारात गाईची शिकारसुद्धा केली होती. अशातच या वाघाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. ...
कुप्पा आरोग्य केंद्रात अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.जयवंत मोरे, टीएचओ डॉ.ज्ञानेश्वर निपटे, डॉ.पी.के.पिंगळे, संदीपान मांडवे यांनी ठाण मांडत चौकशी केली. ...
Murder Case : हे प्रकरण मध्य प्रदेशातील जबलपूरचे आहे. येथील तिलवाडा पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या परसिया गावात अज्ञात हल्लेखोरांनी ६० वर्षीय शेतकरी गया प्रसाद यांची गळा चिरून हत्या केली. ही बाब सोमवारी दुपारची आहे. ...
Murder Case : प्रियकर आणि त्याच्या कुटुंबीयांवर आपल्या मुलीची हत्या केल्याचा आरोप केला आहे. २२ वर्षीय गुडिया बेसरा असे मृत तरुणीचे नाव आहे. ती झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यातील भेलवाघाटी येथील रहिवासी होती. ...
नंदनवनमधील निवृत्त महिला डॉक्टरची खुर्चीला बांधून, गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडाचा पोलिसांनी लावला छडा लावला आहे. नातवानेच आजीबाईचा खून केल्याचे समोर आले असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. ...