लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

Aurangabad: लसीमुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप; पित्याचा 1 हजार कोटींचा दावा - Marathi News | Aurangabad: Girl allegedly killed by vaccine; Father's claim of Rs 1,000 crore | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लसीमुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप; पित्याचा 1 हजार कोटींचा दावा

याचिकेत पित्याने केंद्र सरकार, राज्य सरकारसोबतच लस निर्मिती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट आणि सिरमचे भागीदार बिल गेट्स यांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे. ...

तपोवनात पुलाखाली बेवारस मृतदेह - Marathi News | Unclaimed bodies under the bridge in Tapovan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तपोवनात पुलाखाली बेवारस मृतदेह

आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या तपोवन लक्ष्मीनारायण उड्डाणपुलाखाली काल एका २५वर्षीय इसमाचा बेवारस मृतदेह आढळून आला आहे. ...

चॉपरने केले होते डोक्यावर वार, पैशाच्या वादातून भंगार विक्रेत्या मित्राचा खून करणारे दोघे २४ तासांत जेरबंद - Marathi News | Chopper stabbed in the head, arrested in 24 hours for murdering scrap dealer friend over money dispute | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चॉपरने केले होते डोक्यावर वार, पैशाच्या वादातून भंगार विक्रेत्या मित्राचा खून करणारे दोघे २४ तासांत जेरबंद

Chopper stabbed in the head : या दोन्ही आरोपींना आता मुंब्रा रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केल्याचेही त्यांनी सांगितले. ...

चारित्र्यावर संशय घेणाऱ्या मूकबधिर पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला काटा - Marathi News | With the help of his lover, the wife of the deaf and dumb husband, who had doubts about his character, murdered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चारित्र्यावर संशय घेणाऱ्या मूकबधिर पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला काटा

Murder Case : या घटनेच्या काही तासांतच हा प्रकार उघडकीस आला आहे. तर पत्नीचा प्रियकर अद्याप फरार आहे. ज्यांचा पोलीस कसून शोध घेत आहेत. ...

गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंड बदला, एक्स बॉयफ्रेंडने 2 तरुणांची हत्या करून मृतदेह पुरला - Marathi News | Girlfriend changes boyfriend, ex boyfriend kills 2 boys and buries dead | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंड बदला, एक्स बॉयफ्रेंडने 2 तरुणांची हत्या करून मृतदेह पुरला

Double Murder Case : दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांनी हत्येत वापरलेली कुऱ्हाडही जप्त केली आहे. ...

महिला पाेलीस आत्महत्या प्रकरण : 'ते' दोघे वर्षभरापासून राहत होते 'लिव्ह इन'मध्ये - Marathi News | woman police suicide case in gadchiroli takes new turn during investigation | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :महिला पाेलीस आत्महत्या प्रकरण : 'ते' दोघे वर्षभरापासून राहत होते 'लिव्ह इन'मध्ये

गडचिरोली पोलीस वसाहतीत एका महिला शिपायाने २९ जानेवारीला विष प्राशन करून आत्महत्या केली होती. ...

'त्यांनी' इन्स्टाग्रामवर अपलोड केला कार रेसिंगचा व्हिडिओ आणि काही क्षणातच काळाने घातली झडप - Marathi News | 'They' uploaded a video of the car racing on Instagram and in a few moments the time came | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :'त्यांनी' इन्स्टाग्रामवर अपलोड केला कार रेसिंगचा व्हिडिओ आणि काही क्षणातच काळाने घातली झडप

Wardha News वर्धा जिल्ह्यातील सात भावी डॉक्टरांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांनी इन्स्टावर अखेरचा अपलोड केलेला व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत त्यांनी कारची रेस लावल्याचे दिसत असून, हळू गाडी चालवा असाही इशारा देताना दिसत आहे. ...

हळद सुकण्याआधीच तुटला साताजन्माचा फेरा, अपघातात नवदाम्पत्याचा मृत्यू - Marathi News | newly wed couple died in a bike accident | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हळद सुकण्याआधीच तुटला साताजन्माचा फेरा, अपघातात नवदाम्पत्याचा मृत्यू

हिमांशू व निकिता महिनाभरापूर्वीच लग्नबेडीत अडकले होते. मात्र, त्यांचा संसार फुलण्याआधीच काळाने घाला घातला. ...