केळवे बीच येथे समुद्राच्या भरतीच्या पाण्यात स्थानिक एका मुलाला वाचविताना गुरूवारी (दि.३) जिल्ह्यातील तिघा युवकांचा बुडून मृत्यू झाला होता. शुक्रवारी (दि.४) खादगाव येथील दीपक वडक्ते याच्यासह नांदगाव मधील ओम विसपुते व कृष्णा शेलार या तिघांवर शोकाकुल वा ...
आज दुपारी ३ च्या सुमारास कामठी-नागपूर मार्गावर मोहम्मद अली पेट्रोल पंपसमोर विद्यार्थ्याच्या दुचाकीला भरधाव आयशर वाहनाने जबर धडक दिली. या घटनेत एक विद्यार्थी गतप्राण तर दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले. ...
आस्था व शुभमच्या प्रेमात संशयाचे भूत शिरले. यातूनच शुभमने स्वत:च्या प्रेयसीला सोबत आणून एकांतात तिचा घात केला. याची कबुली त्याने रस्त्यावर तडफडत असताना पोलिसांकडे दिल्याचे लोहारा ठाणेदार दीपमाला भेंडे यांनी माध्यमांना सांगितले. ...