लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

बाथरुममध्ये गेली अन् जीव गमावून बसली; वाढदिवसाच्या आदल्या दिवशी तरुणीसोबत काय घडलं? - Marathi News | punjab jalandhar deepak kamboj daughter dies gas geyser claimed her life police investigate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाथरुममध्ये गेली अन् जीव गमावून बसली; वाढदिवसाच्या आदल्या दिवशी तरुणीसोबत काय घडलं?

२२ वर्षांच्या मुनमुन चितवान या तरुणीचा अचानक मृत्यू झाला. ...

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी कोल्हापुरात भीषण अपघात, भरधाव कारने चौघांना चिरडले - Marathi News | Horrific accident in Kolhapur on the first day of the New Year four people crushed by a speeding car | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नववर्षाच्या पहिल्याच दिवशी कोल्हापुरात भीषण अपघात, भरधाव कारने चौघांना चिरडले

कारचालक ताब्यात ...

"१० वर्षांच्या नवसानंतर मुलगा झाला होता, पण..."; आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश - Marathi News | mother bursts into tears losing infant to contaminated water indore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"१० वर्षांच्या नवसानंतर मुलगा झाला होता, पण..."; आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश

दूषित पाण्यामुळे एका पाच महिन्यांच्या निष्पाप बाळाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. ...

इंदौरमध्ये दूषित पाण्याने मृत्यूतांडव; प्रश्न विचारल्यावर मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी पत्रकाराला केली शिवीगाळ - Marathi News | Dont Ask Nonsense Questions Minister Kailash Vijayvargiya Abuses Journalist Over Indore Water Deaths | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंदौरमध्ये दूषित पाण्याने मृत्यूतांडव; प्रश्न विचारल्यावर मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी पत्रकाराला केली शिवीगाळ

Indore Water Contamination Deaths: दूषित पाण्यावरून विचारलेल्या प्रश्नावर मंत्री कैलाश विजयवर्गीय भडकल्याचे पाहायला मिळाले. ...

भरधाव कारची दुचाकीला धडक; आई-मुलाचा मृत्यू, भोर–कापूरहोळ रस्त्यावरील घटना - Marathi News | Speeding car hits two-wheeler Mother and son die incident on Bhor-Kapurhol road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भरधाव कारची दुचाकीला धडक; आई-मुलाचा मृत्यू, भोर–कापूरहोळ रस्त्यावरील घटना

दोन निष्पाप जीवांचा बळी गेल्याने आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे ...

दूधात मिसळलं नळाचं पाणी, तेच ठरलं विष; ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू, १० वर्षांनी झालेला मुलगा - Marathi News | indore infant died of diarrhoea caused by contaminated drinking water | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दूधात मिसळलं नळाचं पाणी, तेच ठरलं विष; ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू, १० वर्षांनी झालेला मुलगा

५ महिन्यांच्या निष्पाप अव्यानचा दूषित पाण्यामुळे मृत्यू झाला. बाळ दूध सहज पचवू शकेल, या विचाराने आईने दुधात पाणी मिसळलं होतं. ...

Sindhudurg: ओव्हरटेकच्या नादात ट्रकला पाठिमागून जोराची धडक, दुचाकीस्वार जागीच ठार - Marathi News | Truck hits truck from behind while trying to overtake Two wheeler rider killed in accident at Humbarth on Mumbai Goa highway | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: ओव्हरटेकच्या नादात ट्रकला पाठिमागून जोराची धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

मुंबई गोवा महामार्गावर हुंबरठ येथील अपघातात तरुण ठार ...

Satara: कंटेनरमध्ये कोळशाची ऊब घेणे कामगारांच्या जीवावर बेतले, दोघांचा गुदमरुन मृत्यू; महाबळेश्वरमधील घटना - Marathi News | Two workers die after suffocating in smoke from fire made to keep out cold in container Incident in Mahabaleshwar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: कंटेनरमध्ये कोळशाची ऊब घेणे कामगारांच्या जीवावर बेतले, दोघांचा गुदमरुन मृत्यू; महाबळेश्वरमधील घटना

रात्री झोपताना ऊब घेण्यासाठी कोळसा आणून घमेल्यात ठेवून पेटवला ...