लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

वादळी वाऱ्यात जखमी बाल फुटबॉलपटूचा पाय कापावा लागला, तरीही आयुष्याची मॅच हरला - Marathi News | A child footballer injured in a storm had to have his leg amputated, but lost the match of his life | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वादळी वाऱ्यात जखमी बाल फुटबॉलपटूचा पाय कापावा लागला, तरीही आयुष्याची मॅच हरला

छत्रपती संभाजीनगरमध्ये वादळी वाऱ्याचा तिसरा बळी; फुटबाॅलपटू दक्षची मृत्यूशी झुंज अपयशी ...

'मै तेरे को जिंदा नही छोडुंगा’, हातउसने पैशांच्या वादातून मजुराचा लिफ्टच्या डक्टमध्ये ढकलून खून - Marathi News | laborer killed a laborer by pushing him into the lift duct due to a money dispute. | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'मै तेरे को जिंदा नही छोडुंगा’, हातउसने पैशांच्या वादातून मजुराचा लिफ्टच्या डक्टमध्ये ढकलून खून

मजुराने उसने घेतलेले पैसे परत न केल्याने त्याला अंदाजे ४० फूट खोल लिफ्टच्या डक्टमध्ये ढकलून दिले. ...

Sangli: आंब्याच्या मोहात गमावला जीव, इस्लामपुरात तरुण सलून व्यावसायिकाचा मृत्यू - Marathi News | A young man died when a pipe touched an electric wire while felling mangoes in Islampur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: आंब्याच्या मोहात गमावला जीव, इस्लामपुरात तरुण सलून व्यावसायिकाचा मृत्यू

आंबा पाडताना पाईपचा विद्युत तारेला स्पर्श झाल्याने बसला विजेचा धक्का ...

६२ वर्षांच्या महिलेचे अवयवदान, दोन रुग्णांना मिळाले जीवनदान  - Marathi News | 62-year-old woman's organ donation, two patients got life donation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :६२ वर्षांच्या महिलेचे अवयवदान, दोन रुग्णांना मिळाले जीवनदान 

राज्यात अवयवांची गरज असणाऱ्यांची मोठी प्रतीक्षा यादी आहे. ज्या तुलनेत अवयवांची गरज आहे, त्या तुलनेत आपल्याकडे मेंदूमृत व्यक्तीचे अवयवदान होत नाही. ...

प्रसिद्ध गायिकेचं ४७व्या वर्षी निधन, घरातच आढळला मृतदेह - Marathi News | american singer and grammy award winner mandisa found dead at home | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध गायिकेचं ४७व्या वर्षी निधन, घरातच आढळला मृतदेह

राहत्या घरातच गायिकेचा मृतदेह आढळला असून तिच्या मृत्यूमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. ...

हॅट्स ऑफ...‘अभिनव’ आदर्श...; तरुणाच्या अंत्यसंस्काराअगोदर आई व पत्नीने पार पाडले राष्ट्रीय कर्तव्य - Marathi News | Hats off Before the funeral of the young man, the mother and wife performed the national duty | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हॅट्स ऑफ...‘अभिनव’ आदर्श...; तरुणाच्या अंत्यसंस्काराअगोदर आई व पत्नीने पार पाडले राष्ट्रीय कर्तव्य

दु:खाच्या क्षणातदेखील मतदानाला दिले प्राधान्य, समाजासमोर ठेवला अनोखा आदर्श... ...

कालव्यात पडून दाम्पत्याचा मृत्यू : अचानक घरसला पाय अन् ती कालव्यात पडली, पत्नीला वाचविण्यासाठी आलेल्या पतीचाही मृत्यू - Marathi News | Couple dies after falling into canal, wife falls into canal Husband tries to save her | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कालव्यात पडून दाम्पत्याचा मृत्यू : अचानक घरसला पाय अन् ती कालव्यात पडली, पत्नीला वाचविण्यासाठी आलेल्या पतीचाही मृत्यू

Gondiya: पत्नीला वाचवण्याचा पतीचा प्रयत्न फसला, कालव्यात घसरून पती पत्नीचा दुर्दैवी मृत्यू ...

कर्जाला कंटाळून पती पत्नीची आत्महत्या  - Marathi News | Husband and wife commit suicide due to debt | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कर्जाला कंटाळून पती पत्नीची आत्महत्या 

तिरोडा तालुक्यातील चोरखमारा येथील मुनेश्वर श्रीराम कुंभारे(वय ५०) व पत्नी सरीता मुनेश्वर कुंभारे(वय ४५) असे उडी घेणार्या शेतकरी दाम्पत्याचे नाव आहे. ...