लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

अखेर पाचवीला पुजलेली ऊसतोडीच जिवावर बेतली; पती जागीच ठार, पत्नी गंभीर जखमी - Marathi News | Finally, the sugarcane cutter worshipped on the fifth day took his life; the husband died on the spot, the wife was seriously injured | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अखेर पाचवीला पुजलेली ऊसतोडीच जिवावर बेतली; पती जागीच ठार, पत्नी गंभीर जखमी

जालन्याकडे येणाऱ्या पिकअपने दुचाकीला जोरदार धडक दिली, यात दोघांचा जागीच मृत्यू झाला ...

नियंत्रण सुटल्याने ट्रक दुभाजकावर आदळून उलटला; कर्नाटकच्या चालकाचा जागीच मृत्यू - Marathi News | Truck overturns after losing control; driver dies on the spot | Latest jalana News at Lokmat.com

जालना :नियंत्रण सुटल्याने ट्रक दुभाजकावर आदळून उलटला; कर्नाटकच्या चालकाचा जागीच मृत्यू

धुळे-सोलापूर महामार्गावरील बारसवाडा फाटा येथील घटना ...

Sindhudurg: पतीच्या मृत्यूनंतर पत्नीचेही निधन - Marathi News | After the death of her husband the wife also passed away in Sawantwadi Sindhudurg district | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: पतीच्या मृत्यूनंतर पत्नीचेही निधन

सावंतवाडी : पतीचे निधन होऊन अवघे सहा दिवस पूर्ण होतात न होतात तोच पत्नीने प्राण सोडल्याची धक्कादायक घटना सावंतवाडी ... ...

कोल्हापूरच्या बुलेट मिस्त्रीच्या जीवन प्रवासाला अचानक ब्रेक; शिरोड्याला फिरायला गेल्यावर हृदयविकाराने झाला मृत्यू - Marathi News | Amol Raosaheb Mali, a bullet engineer from Kolhapur died of a heart attack after going for a walk in Shiroda | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरच्या बुलेट मिस्त्रीच्या जीवन प्रवासाला अचानक ब्रेक; शिरोड्याला फिरायला गेल्यावर हृदयविकाराने झाला मृत्यू

बुलेट रिपेअरीमध्ये मोठा हातखंडा होता ...

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीचा रिपोर्ट आला; काय झाली चूक, कोणावर ठपका? - Marathi News | Report of stampede at New Delhi railway station; What went wrong, who is to blame? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीचा रिपोर्ट आला; काय झाली चूक, कोणावर ठपका?

New Delhi Railway Station Stampede: नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीची रेल्वे पोलीस दलाने चौकशी केली. चौकशीचा रिपोर्ट समोर आला असून, त्यात चेंगराचेंगरी होण्याच्या कारणांचा उल्लेख करण्यात आला आहे.  ...

भरधाव जीप थेट हॉटेलमध्ये शिरली, चहा पिणाऱ्या पाच मित्रांना उडवले; दोघांचा मृत्यू - Marathi News | A speeding jeep drove straight into a hotel, hitting five friends who were drinking tea; two died | Latest latur News at Lokmat.com

लातुर :भरधाव जीप थेट हॉटेलमध्ये शिरली, चहा पिणाऱ्या पाच मित्रांना उडवले; दोघांचा मृत्यू

एकाचा जागीच मृत्यू झाला, तर अपघातातील जखमी दुसऱ्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू ...

वर्गमित्राने घेतला प्रेमाचा गैरफायदा; मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून तरुणीने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | Classmate took advantage of love; Tired of mental and physical torture, the young woman took extreme steps | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वर्गमित्राने घेतला प्रेमाचा गैरफायदा; मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून तरुणीने उचलले टोकाचे पाऊल

सहिती आणि तिचा वर्गमित्र प्रणव यांचे प्रेमसंबंध होते. सहितीच्या प्रेमाचा गैरफायदा घेऊन प्रणव हा तिला वारंवार शारीरिक आणि मानसिक त्रास देत होता ...

घरगुती भांडण; अंगावर धावून आलेल्या चुलत भावाला बाल्कनीतून ढकलले; तरुणाचा मृत्यू - Marathi News | Domestic dispute; Cousin who rushed at him pushed him from the balcony; Young man dies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घरगुती भांडण; अंगावर धावून आलेल्या चुलत भावाला बाल्कनीतून ढकलले; तरुणाचा मृत्यू

भाऊ बाल्कनीतून खाली पडल्यावर आरोपी घरात बसून राहिला, या प्रकरणात कोणीही वाच्यता न करता घटना दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला होता ...