लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

Kolhapur: दोन दुचाकींच्या धडकेत दोन "अविनाश" ठार, कागल-निढोरी मार्गावर झाला अपघात  - Marathi News | Two youths killed in head on collision between two bikes at Khebwade on Kagal Nidhori road | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: दोन दुचाकींच्या धडकेत दोन "अविनाश" ठार, कागल-निढोरी मार्गावर झाला अपघात 

दोन गंभीर जखमी, आदमापूरला बाळूमामाच्या दर्शनाला गेले होते ...

Iran Israel War Death: युद्धामुळे गेले जीव! इराणमध्ये १ हजारापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू, इतर देशात किती? - Marathi News | Iran Israel War Death: Lives lost due to war! More than 1 thousand people died in Iran, how many in other countries? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Iran Israel War Death: युद्धामुळे गेले जीव! इराणमध्ये १ हजारापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू, इतर देशात किती?

Iran America War Death Toll: इराण आणि अमेरिका-इस्रायलच्या युद्धात दिवसेंदिवस हल्ल्यांची तीव्रता वाढत आहे. दुसरीकडे मृतांचा आकडाही वाढत चालला आहे. इराणमध्येच १००० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.  ...

रोजच्या भांडणाला कंटाळली, संपवलं जीवन; ४ वर्षांचा लेक झाला पोरका, नवऱ्याला अटक, सासू फरार - Marathi News | bengaluru women end life after had quarrel with mother in law police started | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रोजच्या भांडणाला कंटाळली, संपवलं जीवन; ४ वर्षांचा लेक झाला पोरका, नवऱ्याला अटक, सासू फरार

सुषमाचं लग्न पाच वर्षांपूर्वी पुनीत कुमार याच्याशी झालं होतं आणि त्यांना चार वर्षांचा एक मुलगाही आहे. ...

Iran War: अमेरिकेने इराण हल्ल्यात मारल्या गेलेल्या जवानांचा सांगितला आकडा, काहींचे फोटो केले प्रसिद्ध - Marathi News | Iran War: America reveals the number of soldiers killed in Iran attack, publishes photos of some | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Iran War: अमेरिकेने इराण हल्ल्यात मारल्या गेलेल्या जवानांचा सांगितला आकडा, काहींचे फोटो केले प्रसिद्ध

Iran America War News in Marathi: इराणवर हल्ला करण्यासाठी मुस्लीम देशांनीच अमेरिकेला जमीन दिली आहे. शेजारी असलेल्या मुस्लीम देशांमध्येच अमेरिकेची हवाई तळे आहेत. त्यावरच इराण हल्ले करत असून, अमेरिकेचे काही जवान मारले गेले आहेत.  ...

"मला मरायचं नाही, मुलांसाठी जगायचंय, पण पती मारुन टाकेल"; रीलनंतर २४ तासांत अंजलीची हत्या - Marathi News | vaishali woman anjali murder husband kundan viral reels video | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"मला मरायचं नाही, मुलांसाठी जगायचंय, पण पती मारुन टाकेल"; रीलनंतर २४ तासांत अंजलीची हत्या

रील बनवणाऱ्या अंजली देवीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

कबरीच कबरी...! इराणवर दुःखाचा डोंगर, खोदल्या जातायत शेकडो कबरी! परराष्ट्र मंत्र्यांनी गाझाचा उल्लेख करत शेअर केला फोटो - Marathi News | A mountain of sorrow over Iran, hundreds of graves are being dug! Foreign Minister shares photo mentioning Gaza | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कबरीच कबरी...! इराणवर दुःखाचा डोंगर, खोदल्या जातायत शेकडो कबरी! परराष्ट्र मंत्र्यांनी गाझाचा उल्लेख करत शेअर केला फोटो

हा भीषण हल्ला शनिवार, २८ फेब्रुवारी रोजी दक्षिण इराणमधील मिनाब शहरातील 'शाजारेह तैबेह' या मुलींच्या प्राथमिक शाळेवर झाला होता. ...

इराणच्या एअरस्ट्राईकमध्ये दिग्गज दिग्दर्शकाचा पत्नीसह मृत्यू? जाणून घ्या काय आहे सत्य - Marathi News | Quentin Tarantino and family dead in Iranian airstrike on Israel? Report refutes wild claim | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इराणच्या एअरस्ट्राईकमध्ये दिग्गज दिग्दर्शकाचा पत्नीसह मृत्यू? जाणून घ्या काय आहे सत्य

गेल्या काही दिवसांपासून इराण आणि इस्रायलमध्ये संघर्ष तीव्र झाला आहे. अशातच एक दिग्गज दिग्दर्शक आणि त्याची पत्नी या परिस्थितीत मारले गेल्याची चर्चा समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे ...

श्रेया पंक्चर काढायला निघाली आणि मृत्यूने वाटतेच गाठले, होळीच्या आधी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर - Marathi News | Solapur accident: Shreya went to get a puncture and death almost overtook her, a mountain of grief for the family before Holi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :श्रेया पंक्चर काढायला निघाली आणि मृत्यूने वाटतेच गाठले, होळीच्या आधी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर

होळी सणाच्या पूर्वसंध्येलाच गाडे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. अवघ्या २० वर्षांची लेक एका अपघाताने हिरावून नेली.  ...