लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

भरधाव वाहनाच्या धडकेत फूटपाथवर झोपलेला एक ठार; चार जखमी - Marathi News | One killed sleeping on the sidewalk in a collision with a speeding vehicle; Four injured | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भरधाव वाहनाच्या धडकेत फूटपाथवर झोपलेला एक ठार; चार जखमी

भरधाव वेगात आलेल्या एका आयशर टेम्पोने रस्त्याच्या फुटपाथवर झोपलेल्या तीन जणांना धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर चार जण जखमी झाले. जखमींमध्ये टेम्पोतील दोघांचा समावेश आहे.  ...

महामार्गावर अपघात; यवतमाळ येथील दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी - Marathi News | Highway accidents; Two killed, two seriously injured of Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महामार्गावर अपघात; यवतमाळ येथील दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Accident : प्रविण हिरामण शिरभाते(४७) शुभम दत्तात्रय गादेवार (२५) असे मृताचे नाव आहे.  ...

विहिरीत पाय घसरून पडल्याने भावंडांना जलसमाधी - Marathi News | The siblings were drowned when their feet slipped in the well | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विहिरीत पाय घसरून पडल्याने भावंडांना जलसमाधी

श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील लगडवाडी परिसरात विहिरीमध्ये पाय घसरून आविष्कार (वय ६), कार्तिक (वय ४) या दोन सख्या लहान भावांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी दुपारी घडली. हा दुर्दैवी घटनेमुळे लगडवाडीत दिवाळी साजरी झाली नाही.  ...

काळाचा घाला! मिनी बस ५० फूट खाली कोसळून भीषण अपघात, ५ जणांचा मृत्यू - Marathi News | five died in road accident near umbraj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काळाचा घाला! मिनी बस ५० फूट खाली कोसळून भीषण अपघात, ५ जणांचा मृत्यू

Accident News :पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. ...

एकाच कुटुंबातील ६ जणांचा संशयास्पद मृत्यू; ब्लॅंकेटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत आढळले मृतदेह - Marathi News | Suspicious death of 6 members of the same family; Bodies found wrapped in blankets | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एकाच कुटुंबातील ६ जणांचा संशयास्पद मृत्यू; ब्लॅंकेटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत आढळले मृतदेह

Suspicious Death : पोलिसांनी सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून मृत्यूचे कारण शोधण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे. ...

गेवराई येथील बेपत्ता शिक्षकाचा मृतदेह  बिंदुसरा धरणात आढळला - Marathi News | The body of a missing teacher from Gevrai was found in Bindusara dam | Latest beed News at Lokmat.com

बीड :गेवराई येथील बेपत्ता शिक्षकाचा मृतदेह  बिंदुसरा धरणात आढळला

गेवराई येथून बेपत्ता असल्याची बेपत्ता असल्याची तक्रार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल होती. ...

दिवाळीच्या खरेदीस जाणाऱ्या दोघा भावांना भरधाव बसने चिरडले - Marathi News | The two brothers, who were going for Diwali shopping, were crushed by the bus | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिवाळीच्या खरेदीस जाणाऱ्या दोघा भावांना भरधाव बसने चिरडले

दिवाळीसाठी नवीन कपडे खरेदी करण्यास सिल्लोड येथे जाताना अपघात ...

भयंकर! कोंडाईबारी घाटात भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, कारचा चक्काचूर  - Marathi News | Three killed, car smashed in Kondaibari Ghat of dhule surat express highway | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :भयंकर! कोंडाईबारी घाटात भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, कारचा चक्काचूर 

Accident : पोलीस आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. कोंडाईबारी घाटात हा भीषण अपघात झाला आहे.  ...