लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटला; तीन ठार तर दोन जण जखमी - Marathi News | A tractor carrying laborers overturned: three killed, two injured | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटला; तीन ठार तर दोन जण जखमी

Accident : सेलोटी-बोर्डकला शिवारातील घटना ...

शेतात जाताना विहिरीत पडल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू  - Marathi News | A schoolboy dies after falling into a well while going to the field | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शेतात जाताना विहिरीत पडल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू 

आनंद साळवे हा बुधवारी रात्रीच्या सुमारास त्याच्या वडिलांसोबत शेतात जात होता. ...

पुतणीच्या लग्नाची खरेदी आटोपून येताना काकाचा मृत्यू - Marathi News | Uncle dies while shopping for his nephew's wedding | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुतणीच्या लग्नाची खरेदी आटोपून येताना काकाचा मृत्यू

दिंडोरी : येथील ग्रामीण रुग्णालयाजवळ ओव्हरटेकच्या प्रयत्नात डंपरला दुचाकीने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाला आहे. पुतणीच्या लग्नाची खरेदी आटोपून येत असतानाच काळाने काकावर हा घाला घातला आहे. ...

भाजपाचे ज्येष्ठ नेते पद्माकर गुजराथी यांचे निधन - Marathi News | Senior BJP leader Padmakar Gujarathi passes away | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपाचे ज्येष्ठ नेते पद्माकर गुजराथी यांचे निधन

सिन्नर : भाजपाचे ज्येष्ठ नेते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक पद्माकर (काका) शांताराम गुजराथी (८३) यांचे वृध्दापकाळाने गुरुवारी (दि.२४) निधन झाले. ...

अपघातातील जखमीचे निधन - Marathi News | Accidental death | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अपघातातील जखमीचे निधन

लोहोणेर : पंधरा दिवसांपूर्वी देवळा - लोहोणेर रस्त्यावर पेट्रोल पंपासमोर अज्ञात वाहनाला धडक दिल्याने जखमी झालेल्या बबन (प्रशांत ) रमेश देशमुख या ३५ वर्षीय विवाहित युवकाचे नाशिक येथे उपचार सुरू असताना निधन झाले. ...

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू; ऑटो चालक गंभीर जखमी - Marathi News | Woman dies on the spot after being hit by a tractor; Auto driver seriously injured | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू; ऑटो चालक गंभीर जखमी

गंगाखेड येथून परळीकडे भरधाव वेगात जाणाऱ्या दोन ट्रॉलीच्या ट्रॅक्टरने दिली धडक. ...

दिंद्रुडजवळ राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने दुचाकीस्वारास चिरडले - Marathi News | A tipper transporting ash near Dindrud crushed a two-wheeler | Latest beed News at Lokmat.com

बीड :दिंद्रुडजवळ राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने दुचाकीस्वारास चिरडले

दुचाकीस्वारास चिरडल्यानंतर अनियंत्रित टिप्पर महामार्गाशेजारील लिंबाच्या झाडावर आदळला. ...

अपघातानंतर काळविटाचा मृतदेह २२ तास पडून; वन विभागाला नाही सोयरसुतक - Marathi News | Antelope accidental death; Forest department officials, however, are not happy | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अपघातानंतर काळविटाचा मृतदेह २२ तास पडून; वन विभागाला नाही सोयरसुतक

नांदेड - हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर रस्ता ओलांडणाऱ्या काळविटाचा बाळापूर जवळ अपघातात मृत्यू झाला. ...