लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

ष. ब्र.बसवलींग शिवाचार्य महाराजांचे पाथरी येथे देहावसान - Marathi News | Death Basavaling Shivacharya Maharaj at Pathri Math | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :ष. ब्र.बसवलींग शिवाचार्य महाराजांचे पाथरी येथे देहावसान

श्रीगुरु कांचबसवेश्वर मठसंस्थान चा भाविकांचा मराठवाडा व विदर्भात मोठा विस्तार असुन वीरशैव भक्तमंडळी शोकसागरात बुडाली आहे. ...

ट्रक-कार अपघातात तीन जागीच ठार - Marathi News | Three killed in truck-car accident | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ट्रक-कार अपघातात तीन जागीच ठार

उमराणे : राष्ट्रीय महामार्गावरील उमराणे गावाजवळ सोमवारी (दि.२१) रात्री एक वाजेच्या सुमारास मालेगावकडून नाशिककडे जाणाऱ्या तवेरा कार आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात होऊन कारमधील दोन जण जागीच ठार, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...

नागपुरात हुंड्यासाठी विवाहितेचा गेला बळी - Marathi News | Married woman's dowry death in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात हुंड्यासाठी विवाहितेचा गेला बळी

Married woman's dowry death, crime news हुंड्यासाठी हपापलेल्यांनी एका विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केले. नरेंद्रनगरात ही घटना घडली. ...

केजजवळ कार आणि दुचाकीच्या भीषण अपघातात तिघे ठार - Marathi News | Three killed in car-bike accident near Cage | Latest beed News at Lokmat.com

बीड :केजजवळ कार आणि दुचाकीच्या भीषण अपघातात तिघे ठार

नांदूर फाटा ते सांगवी सारणी दरम्यान असलेल्या सारुळ पाटीवर अपघात ...

तिसऱ्या मजल्यावरील घराच्या गॅलरीतून पडून चिमुरडीचा मृत्यू; कोथरूडमधील घटना - Marathi News | Baby girl died after falling from the gallery of a house on the third floor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तिसऱ्या मजल्यावरील घराच्या गॅलरीतून पडून चिमुरडीचा मृत्यू; कोथरूडमधील घटना

खाली वाकून पाहत असताना अचानक तोल गेल्यामुळे तिसऱ्या मजल्यावरून ती खाली पडली.  ...

चाळीसगावला वीर जवानाच्या कुटूंबियांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन - Marathi News | Seventy-seven from the Guardian Minister to the families of Chalisgaon Veer Jawana | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावला वीर जवानाच्या कुटूंबियांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन

वाकडीचे जवान अमित पाटील यांच्या कुटूंबियांची मंगळवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांत्वनपर भेट घेतली. ...

सिडको सिग्नलवर बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; एकजण गंभीर जखमी - Marathi News | Two-wheeler rider killed in bus collision at CIDCO signal; One seriously injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिडको सिग्नलवर बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; एकजण गंभीर जखमी

दुचाकीवरील जखमी शुभम शिंदे आणि बसमधील चार ते पाच जखमी प्रवासी यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.   ...

पित्यासमोरच शेततळ्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू; कुंभारी शिवारातील घटना - Marathi News | Two children drown in a field in front of their father; Incidents in Kumbhari Shivara | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पित्यासमोरच शेततळ्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू; कुंभारी शिवारातील घटना

कुंभारी शिवारातील घटना : बघणाऱ्यांपैकी एकालाही येत नव्हते पोहायला ...