CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनामुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कित्येक लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. अशीच एक धक्कादायक घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. ...
आमदार दादाराव केचे यांनी घटनास्थळी जात परिसराची पाहणी केली.विजय उत्तम खोडे रा. बाेरगाव टु. असे मृताचे नाव आहे. विजय खोडे याची चाचणी केली असता तो पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्याला १४ रोजी आर्वीच्या उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्याव ...
निर्जंतुकीकरणासाठी वापरण्यात येणारे सॅनिटायझर प्राशन केल्याने इंदिरानगर भागातील एका पुरुषाला प्राणाला मुकावे लागण्याची घटना घडली आहे. अविनाश मोरे (३९) असे त्यांचे नाव आहे. ...
शहरात कोरोना बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे अमरधाममध्ये देखील ताण वाढू लागला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी विद्युत आणि गॅसदाहिनी उपलब्ध असल्या तरी सर्वच ठिकाणी त्या उपलब्ध नाहीत. त्यामुळे पारंपरिक बेडवरच लाकू ...
मनमाड-मालेगाव रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला ट्रेलरने धडक दिल्याने ट्रकमागे उभा असलेला क्लीनर दोन वाहनांत दबून ठार झाला. या प्रकरणी तालुका पोलिसात ट्रेलरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ...
मालेगाव शहरातील वैतागवाडी परिसरातील भिल्ल वस्तीत बारा वाजेच्या सुमारास नदीकाठावर एक इसम मृतावस्थेत मिळून आला. तेथील लोकांनी रमजानपुरा पोलिसांना कळविले. ...