लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

गंभीर स्थिती ! ऑक्सिजन संपलेय; कोरोना रुग्णाला दुसरीकडे हलवू शकता, खासगी रुग्णालयांकडून सूचना - Marathi News | Serious condition ! Depleted of oxygen; can move the Corona patient to another hospital, instructions from private hospitals from Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गंभीर स्थिती ! ऑक्सिजन संपलेय; कोरोना रुग्णाला दुसरीकडे हलवू शकता, खासगी रुग्णालयांकडून सूचना

corona virus in aurangabad शहरातील मेडिकव्हर हाॅस्पिटलने रुग्णांना याप्रकारची सूचना दिली आहे, तर दुसरीकडे वाळूज महानगर परिसरात ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने खासगी रुग्णालयांतील डॉक्टरांनी रुग्णांना डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

धक्कादायक; बेड नसल्यामुळे दोन महिलांचा हॉस्पिटलच्या दारातच जीव गेला - Marathi News | Difficult situations; Two women died at the door of the hospital due to lack of beds | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; बेड नसल्यामुळे दोन महिलांचा हॉस्पिटलच्या दारातच जीव गेला

दोन दिवसांतील घटना, लोकांमध्ये आरोग्य व्यवस्थेबद्दलही भय ...

खळबळजनक ! हत्याकरून तरुणाचा मृतदेह जाळला; शेंद्रा एमआयडीसीजवळील घटना - Marathi News | Exciting! The young man's body was burned after murder; Incident near Shendra MIDC | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खळबळजनक ! हत्याकरून तरुणाचा मृतदेह जाळला; शेंद्रा एमआयडीसीजवळील घटना

murder near Shendra MIDC जालनारोडपासून अवघ्या 120 फुटावर ही घटना उघडकीस आली.  ...

वरळीत सापडला अज्ञाताचा मृतदेह; दहा तासांत छडा लावून आरोपींना ठोकल्या बेडया  - Marathi News | Unidentified body found in Worli; In ten hours, the accused were handcuffed and handcuffed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वरळीत सापडला अज्ञाताचा मृतदेह; दहा तासांत छडा लावून आरोपींना ठोकल्या बेडया 

Murder Case : वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान चौधरी, पोलीस शिपाई स्वप्नील डेरे आणि पोलीस शिपाई स्वप्नील गुरव यांनी आपल्या कौशल्याने आणि इतर माध्यमातून हत्येचा तपास सुरु केला. ...

अंत्यविधीला १०० लोकांची उपस्थिती; कहर म्हणजे नातेवाईकांनी प्यायले मृताचे पाय धुवून पाणी - Marathi News | Shocking! 100 people attended the funeral; After wash the feet of deadbody and drunk they water by relatives | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अंत्यविधीला १०० लोकांची उपस्थिती; कहर म्हणजे नातेवाईकांनी प्यायले मृताचे पाय धुवून पाणी

कोरोना संकटात २० लोकांची अंत्यविधीला परवानगी असताना १००लोकांची उपस्थिती..! ...

मन सुन्न करणारी घटना ! कोरोनाने घेतला बाप-लेकाचा बळी, दोन दिवसांचा चिमुकलाही देतोय मृत्यूशी झुंज - Marathi News | A mind numbing event! Corona took Baap-Leka's victim, giving him a two-day spark to fight death | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मन सुन्न करणारी घटना ! कोरोनाने घेतला बाप-लेकाचा बळी, दोन दिवसांचा चिमुकलाही देतोय मृत्यूशी झुंज

मन सुन्न करणाऱ्या या घटनेने संपूर्ण सोयगाव तालुका हादरला आहे.  ...

दोन मित्रांनी एकापाठोपाठ घेतला अखेरचा निरोप - Marathi News | Two friends took their last kiss one after the other | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन मित्रांनी एकापाठोपाठ घेतला अखेरचा निरोप

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील सोनजांब येथील उत्तम जाधव व बोपेगाव येथील शांताराम कावळे या दोन जिवलग वारकरी संप्रदायातील मित्रांचा एक दिवसांच्या अंतराने मृत्यू झाल्याने संपूर्ण दिंडोरी हळहळ व्यक्त केली जात आहे. ...

केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाचे माजी सचिव अच्युत गोखले यांचे पुण्यात कोरोनामुळे निधन - Marathi News | Former Union Ministry of Non-Conventional Energy Secretary Achyut Gokhale death in Pune due to corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाचे माजी सचिव अच्युत गोखले यांचे पुण्यात कोरोनामुळे निधन

व्हिलेज डेव्हलपमेंट बोर्ड आणि जवाहर रोजगार योजना क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल १९९० मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ किताबाने सन्मानित केले होते. ...