लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

दहिसर ज्वेलर्स हत्या आणि दरोडा प्रकरण; मास्टरमाईंडसह दोघांच्या मुसक्या आवळल्या - Marathi News | Dahisar Jewelers murder and dacoity case; The two arrested with Mastermind | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दहिसर ज्वेलर्स हत्या आणि दरोडा प्रकरण; मास्टरमाईंडसह दोघांच्या मुसक्या आवळल्या

Dahisar Jewelers murder and dacoity case : सुरतच्या पिठमपूर जंगलातून घेतले ताब्यात ...

"एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या करावी, त्याशिवाय सरकारला कळणार नाही" - Marathi News | "A minister's son should commit suicide, without which the government will not know" | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या करावी, त्याशिवाय सरकारला कळणार नाही"

स्वप्नील लोणकरच्या आईने हंबरडा फोडत केले दुःख व्यक्त ...

'एखाद्या मंत्र्याच्या मुलानं आत्महत्या करावी, मग त्यांना समजेल'; स्वप्नील लोणकरच्या आईचा आक्रोश - Marathi News | Swapnil Lonakar's mother has said that the son of a minister should commit suicide, then he will understand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'एखाद्या मंत्र्याच्या मुलानं आत्महत्या करावी, मग त्यांना समजेल'; स्वप्नील लोणकरच्या आईचा आक्रोश

स्वप्नील लोणकर एमपीएससीच्या २०१९च्या पूर्व व मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाला होता. मात्र, त्याची मुलाखत दीड वर्षांपासून झाली नव्हती. स्वप्नीलविषयी बोलताना त्याच्या आईला अश्रू अनावर झाले.  ...

धक्कादायक! नैराश्यातून 'एमपीएससी'च्या विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या;फुरसुंगीतील घटना - Marathi News | Shocking! MPSC students commit suicide due to depression; Incident in the fursungi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक! नैराश्यातून 'एमपीएससी'च्या विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या;फुरसुंगीतील घटना

स्वप्नील लोणकरची सुसाईड नोट एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना विचार करण्यास लावणारी... ...

हृदयद्रावक! मन्याड नदीपात्रात बुडून तीन भावंडांचा मृत्यू, एकाच चितेवर तिघांवर अंत्यसंस्कार - Marathi News | Three siblings drown in Manyad river basin in latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :हृदयद्रावक! मन्याड नदीपात्रात बुडून तीन भावंडांचा मृत्यू, एकाच चितेवर तिघांवर अंत्यसंस्कार

अचानक तोल गेल्याने हे तिघेही भावंडे नदीपात्रातील पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडल्याची दुर्देवी घटना अहमदपूर तालुक्यातील सुनेगाव शेंद्री येथे शनिवारी दुपारी घडली. ...

ठाण्याच्या उपवन तलावांमध्ये तरूणाचा बुडून मृत्यू - Marathi News | Youth drowns in Thane's Upavan lakes | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याच्या उपवन तलावांमध्ये तरूणाचा बुडून मृत्यू

Thane News: शनिवारी शनिवारी सायंकाळी उपवन येथील  तलावांमध्ये पोहण्यासाठी उतरलेल्या सोहेल बेग (२४) या तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. ...

CoronaVirus Live Updates : भयावह! 'या' देशात Delta Variant चा हाहाकार; मृतदेहांचे ढिग, दफन करण्यासाठी पाहावी लागतेय वाट - Marathi News | CoronaVirus Live Updates corona in indonesia delta variant spreading in indonesia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : भयावह! 'या' देशात Delta Variant चा हाहाकार; मृतदेहांचे ढिग, दफन करण्यासाठी पाहावी लागतेय वाट

Corona Virus Delta Variant : कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने (Delta Variant) थैमान घातले आहे. अनेक देशांमध्ये रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. ...

नागपूर : एसपीयूच्या जवानाने स्वतःला घातली गोळी - Marathi News | Nagpur An SPU jawan shot himself after coronavirus and mucormycosis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर : एसपीयूच्या जवानाने स्वतःला घातली गोळी

कोरोना नंतर झाला म्युकरमायकोसिस. मानसिक स्वास्थ्य बिघडल्याने केली आत्महत्या. ...