लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

कार हळू चालव म्हणल्याने वाद घातला; बेदम मारहाण करून एकाचा खून - Marathi News | Saying to drive slowly is fatal; One died after being beaten with a wooden stick | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कार हळू चालव म्हणल्याने वाद घातला; बेदम मारहाण करून एकाचा खून

अजिंठ्यातील या घटनेत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे  ...

पुणे - नाशिक महामार्गावर टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; तर एक जण गंभीर जखमी - Marathi News | Pune: Two-wheeler killed in tempo collision on Nashik highway; One was seriously injured | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुणे - नाशिक महामार्गावर टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; तर एक जण गंभीर जखमी

तीनचाकी टेम्पोचालकावर गुन्हा दाखल ...

धक्कादायक! रात्रभर जागून खेळत होता गेम, झोप कमी झाल्याने गमवावा लागला जीव - Marathi News | A student in Thailand got heart attack due to lack of sleep because he was addicted to games | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक! रात्रभर जागून खेळत होता गेम, झोप कमी झाल्याने गमवावा लागला जीव

या तरूणाच्या आईने याबाबत बोलताना सांगितलं की, माझ्या मुलाला रात्र-रात्रभर जागण्याची सवय होती आणि तो सकाळपर्यंत गेम्स खेळत राहत होता. ...

खर्रा थुंकायला गेला आणि जीव गमावून बसला - Marathi News | He went to spit and lost his life | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खर्रा थुंकायला गेला आणि जीव गमावून बसला

Nagpur News धावत्या वाहनात खर्रा थुंकताना तोल गेला आणि तरुण वाहनातून खाली रोडवर कोसळला. त्यात गंभीर दुखापत झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. नागपूर जिल्ह्यातील घटना ...

पप्पा माझ्या मृत्यूचा बदला जरूर घ्या! सुसाईड नोटमध्ये लिहून तरुणीची आत्महत्या - Marathi News | Daddy must avenge my death! Suicide of a minor girl by writing in a suicide note | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पप्पा माझ्या मृत्यूचा बदला जरूर घ्या! सुसाईड नोटमध्ये लिहून तरुणीची आत्महत्या

Suicide Case :पप्पा तुम्ही माझ्या मृत्यूचा बदला जरूर घ्या’, असं लिहिलं आहे. या सुसाईट नोटमुळे एकाच खळबळ उडाली आहे. ...

वाढदिवसाच्या पार्टीला बोलावून मित्राने केला घात; वीटभट्टी चालकाच्या खूनाचा झाला उलगडा - Marathi News | A friend attacked by inviting birthday party; The murder of the brick factory owner was revealed | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाढदिवसाच्या पार्टीला बोलावून मित्राने केला घात; वीटभट्टी चालकाच्या खूनाचा झाला उलगडा

फारुख लतीफ मोमीन (वय ४५, रा. कोठाड गल्ली, अंबाजोगाई) असे त्या मयत वीटभट्टी चालकाचे नाव आहे. ...

पप्पांची आठवण म्हणून मुलांना टी शर्ट घाला! असं चिठ्ठीत लिहून दोन मुलांच्या हत्येनंतर आईने केले विष प्राशन - Marathi News | Kids wear T-shirts in memory of Dad! After killing two children by writing such a letter, the mother drink poison | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पप्पांची आठवण म्हणून मुलांना टी शर्ट घाला! असं चिठ्ठीत लिहून दोन मुलांच्या हत्येनंतर आईने केले विष प्राशन

Murder And Suicide Attempt : मुलांच्या खुनप्रकरणी आईवर गुन्हा दाखल प्रकृती गंभीर : उपचार सुरूच; मुलांवर अंत्यसंस्कार ...

Breaking; सुवर्णपदक विजेते महाराष्ट्र केसरी पैलवान आप्पालाल शेख यांचे निधन - Marathi News | Breaking; Gold medal winner Maharashtra Kesari wrestler Appalal Sheikh passes away | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Breaking; सुवर्णपदक विजेते महाराष्ट्र केसरी पैलवान आप्पालाल शेख यांचे निधन

एकाच परिवारात तीन-तीन महाराष्ट्र केसरी गदा पटकाविणारे राज्यातील पहिलेच कुटुुंब. ...