लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

घोडेगावनजीक ट्रकची धडक, तळवाडेचा इसम ठार - Marathi News | Truck collides near Ghodegaon, Talwade's Ism killed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घोडेगावनजीक ट्रकची धडक, तळवाडेचा इसम ठार

मालेगाव : तालुक्यातील घोडेगाव चौकीनजीक भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तळवाडे येथील एक इसम ठार झाला असून त्याची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी तालुका पोलिसात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

ओझरखेड धरणात तरुणाचा मृतदेह - Marathi News | Young man's body in Ozarkhed dam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओझरखेड धरणात तरुणाचा मृतदेह

वणी : काही दिवसांपूर्वी घरातून निघून गेलेल्या दिंडोरी तालुक्यातील दगडपिंप्रीच्या युवकाचा मृतदेह ओघरखेड घरणात तरंगताना आढळून आला. ...

Accident: पुणे - नगर महामार्गावरील अपघातात कंटेनरखाली दबून मायलेकाचा मृत्यू - Marathi News | accident on the Pune - nagar city highway mother and son dead | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Accident: पुणे - नगर महामार्गावरील अपघातात कंटेनरखाली दबून मायलेकाचा मृत्यू

श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणेवाडी येथे पुणे - नगर महामार्गावर भरधाव कंटनेर दुचाकीवर उलटल्याने कंटेनरखाली दबून झालेल्या अपघातात राळेगण सिद्धी ता. पारनेर येथील आई व मुलाचा मृत्यू झाला आहे. ...

Suicide Case In Pune: लेफ्टनंट कर्नल महिलेच्या आत्महत्येप्रकरणी ब्रिगेडीयरवर गुन्हा दाखल - Marathi News | Lieutenant Colonel charged with brigadier's suicide | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Suicide Case In Pune: लेफ्टनंट कर्नल महिलेच्या आत्महत्येप्रकरणी ब्रिगेडीयरवर गुन्हा दाखल

पुण्यातील मिलिटरी इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कुलमध्ये प्रशिक्षणासाठी आलेल्या लेफ्टनंट कर्नल महिलेशी अनैतिक संबंध ठेवून अश्लिल फोटो व व्हिडिओ बनवून ते व्हायरल करण्याची धमकी दिल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. ...

'तो हिटलर होता, म्हणून संपविला एकदाचा'; डॉ. राजन शिंदे खून प्रकरणात संशयितांकडून कबुली - Marathi News | 'He was Hitler, so once ended'; Dr. Rajan Shinde murder case Confession from suspects | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'तो हिटलर होता, म्हणून संपविला एकदाचा'; डॉ. राजन शिंदे खून प्रकरणात संशयितांकडून कबुली

Dr. Rajan Shinde Murder Case: घटनेच्या पाचव्या दिवशी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या संशयितांनी खुनाबद्दल पोलिसांकडे पहिल्यांदाच कबुली दिली. ...

अतिवृष्टीने नुकसान; परळीत शेतकऱ्याने घेतला गळफास - Marathi News | Damage from over raining; In Parli, the farmer commit suicide | Latest beed News at Lokmat.com

बीड :अतिवृष्टीने नुकसान; परळीत शेतकऱ्याने घेतला गळफास

अतिवृष्टीने हाता तोंडाशी आलेली पिके वाया गेली. जमिनीही वाहून गेल्या. ...

मालकाकडे चुगली केल्याच्या कारणावरून सहकारी कामगाराची हत्या - Marathi News | Murder of a co-worker for gossiping with his employer | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मालकाकडे चुगली केल्याच्या कारणावरून सहकारी कामगाराची हत्या

Crime News : वाड्यातील वडवली येथील घटना : आरोपी अटकेत ...

कर्जाची परतफेड होत नसल्याने सेवानिवृत्त पोलिसाची आत्महत्या - Marathi News | Retired policeman commits suicide due to non-repayment of loan | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कर्जाची परतफेड होत नसल्याने सेवानिवृत्त पोलिसाची आत्महत्या

Retired policeman commits suicide : कर्ज असल्यामुळे ते सध्या मानसिक तणावात हाेते ...