लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

खळबळजनक! लक्ष्मीपूजनावेळी 'तो' अचानक घरात घुसला अन् गोळीबार केला; एकाचा मृत्यू, 5 जखमी - Marathi News | Crime News gurugram kasan firing former sarpanch injured hospitalised police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! लक्ष्मीपूजनावेळी 'तो' अचानक घरात घुसला अन् गोळीबार केला; एकाचा मृत्यू, 5 जखमी

Crime News : गोळीबारात 21 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला, तर पाच जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.  ...

भयंकर! विषारी दारूने घेतला 24 जणांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ग्रामस्थांवर कोसळला दु:खाचा डोंगर - Marathi News | 24 people have died and several ill after consuming suspected spurious liquor in gopalganj | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! विषारी दारूने घेतला 24 जणांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ग्रामस्थांवर कोसळला दु:खाचा डोंगर

24 people have died : गेल्या दोन दिवसांत विषारी दारूने अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. ...

दिवाळीच्या सुटीवर आलेल्या सैनिकाचा अपघातात मृत्यू - Marathi News | A soldier on Diwali holiday dies in an accident | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दिवाळीच्या सुटीवर आलेल्या सैनिकाचा अपघातात मृत्यू

विनाेद जनार्दन शिवणेकर हे दिवाळी सणानिमित्त दोन महिन्यांच्या सुटीवर आले होते. ...

आत्महत्येपूर्वी लिहिली भावाला Whats Appवर चिठ्ठी; पोलिसांच्या त्रासाला कंटाळून महिला पोलिसाने स्वतःला संपवले - Marathi News | Letter to brother written before suicide; Fed up with the police harassment, the female police officer ended herself | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आत्महत्येपूर्वी लिहिली भावाला Whats Appवर चिठ्ठी; पोलिसांच्या त्रासाला कंटाळून महिला पोलिसाने स्वतःला संपवले

Suicide Case : रोजच्या मानसिक त्रासाला कंटाळून वसईतील माणिकपूर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई तरुणीची पुण्यात राहत्या घरी आत्महत्या ...

किनवट रोडवर भरधाव ट्रकने मोपेडस्वार जेष्ठ नागरिकास चिरडले - Marathi News | On Kinwat Road, a loaded truck crushed a senior citizen riding a moped | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :किनवट रोडवर भरधाव ट्रकने मोपेडस्वार जेष्ठ नागरिकास चिरडले

सेवानिवृत्त आरोग्य पर्यवेक्षक मोपेडवरून किनवटकडे जात होते  ...

मोठ्या भावाने रागाच्या भरात कुऱ्हाडीने वार केला; लहान भावाने तडफडत प्राण सोडला - Marathi News | The elder brother attacked him with an axe in anger; The younger brother died in agony | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मोठ्या भावाने रागाच्या भरात कुऱ्हाडीने वार केला; लहान भावाने तडफडत प्राण सोडला

ही हत्या कौटुंबिक वादातून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी पोलिसांचे म्हणणे आहे. ...

वाहतूक पोलिसाचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | The unfortunate death of a traffic policeman | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाहतूक पोलिसाचा दुर्दैवी मृत्यू

शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या युनिट-४ मध्ये कार्यरत असलेले पोलीस शिपाई नितेश प्रकाश गायकवाड (वय ४२, रा. वृंदावन नगर) यांचा राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने अचानकपणे निधन झाले. दीपावलीसाठी त्यांनी रजा घेत गावी जाण्याचा बेत आखला होता. ...

दौंडमधील धक्कादायक घटना! पोलीस कर्मचाऱ्याच्या त्रासाला कंटाळून महिला पोलिसाची आत्महत्या - Marathi News | shocking incident in daund suicide of a female police officer due to harassment of a police officer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंडमधील धक्कादायक घटना! पोलीस कर्मचाऱ्याच्या त्रासाला कंटाळून महिला पोलिसाची आत्महत्या

गळफास घेण्यापूर्वी महिला पोलिसाने आपल्या भावाच्या मोबाईलवर सुसाईड नोट पाठवली ...