लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

ऑटोरिक्षाला मागून येणाऱ्या ट्रकची जोरदार धडक; दोन ठार, पाच जखमी - Marathi News | Truck hits autorickshaw leaves two dead five injured | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ऑटोरिक्षाला मागून येणाऱ्या ट्रकची जोरदार धडक; दोन ठार, पाच जखमी

जलालखेडा येथून वरूडकडे येत असलेल्या ऑटोरिक्षाला मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या घटनेत एका प्रवाशाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दुसऱ्याचा ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झाला तर ५ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. ...

Santosh Jagtap Murder Case: गावठी पिस्तूल पुरवणाऱ्या आणखी दोघांना अटक - Marathi News | santosh jagtap murder case 2 more arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Santosh Jagtap Murder Case: गावठी पिस्तूल पुरवणाऱ्या आणखी दोघांना अटक

खुनप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची संख्या ५ झाली ...

नीटचा रिझल्ट असमाधानकारक; डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले म्हणून तिने... - Marathi News | girl student hang herself due to not qulify for neet exam | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नीटचा रिझल्ट असमाधानकारक; डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले म्हणून तिने...

नीटच्या परीक्षेत समाधानकारक स्कोअर न आल्याने खचलेल्या एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

घरात आढळले वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह; चोरीच्या उद्देशाने हत्या केल्याचा संशय - Marathi News | The bodies of an elderly couple found in the house; Suspected murder with intent to steal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घरात आढळले वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह; चोरीच्या उद्देशाने हत्या केल्याचा संशय

Murder Case : दयानंद शानबाग (९०) आणि त्यांची पत्नी विजयालक्ष्मी शानबाग (८०) हे घाटलोडिया परिसरातील पारसमणी सोसायटीमधील एका अपार्टमेंटमध्ये राहत होते. ...

Pune Crime: कंडोमवरून झाली खुनाच्या गुन्ह्याची उकल; ४ हजारांसाठी तृतीयपंथींनी आवळला एकाचा गळा - Marathi News | condoms clue solve murder case for 4,000 third parties blocked the throat | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pune Crime: कंडोमवरून झाली खुनाच्या गुन्ह्याची उकल; ४ हजारांसाठी तृतीयपंथींनी आवळला एकाचा गळा

पैसे देण्यास नकार दिला असता गळा आवळून त्यांच्या खिशातून चार हजार रुपये काढून घेतले ...

CID पाहून त्यांनी रचला खूनाचा कट; पुण्यातील ७० वर्षीय महिलेच्या खूनाचा पोलिसांनी लावला छडा - Marathi News | Seeing the CID they plotted a murder Police probe murder of 70-year-old woman in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :CID पाहून त्यांनी रचला खूनाचा कट; पुण्यातील ७० वर्षीय महिलेच्या खूनाचा पोलिसांनी लावला छडा

(Pune Crime) दोघा अल्पवयीन मुलांनी सीआयडी मालिका पाहून चोरीसाठी या खूनाचा कट रचला व त्यानुसार त्याची अंमलबजावणी केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली ...

नागपूर-हैदराबाद महामार्गावर मिनी ट्रॅवल्स दुभाजकावर आदळून पलटी; दोन ठार, २५ जखमी - Marathi News | two died and 25 injured in travel accident happened on nagpur hyderabad highway | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :नागपूर-हैदराबाद महामार्गावर मिनी ट्रॅवल्स दुभाजकावर आदळून पलटी; दोन ठार, २५ जखमी

वर्धा- नागपूर-हैदराबाद मार्गावरील शिवारात आजंती शिवारात रात्रीच्या सुमारास भरधाव वेगात असलेली एक ट्रॅवल दुभाजकावर आदळून पलटी झाली. या अपघातात दोनजण जागीच ठार झाले तर २५ जण गंभीररित्या जखमी झाले. ...

फुग्याशी खेळणे बेतले चिमुकल्याच्या जीवावर; घशात अडकला तुकडा आणि घडले अघटित - Marathi News | Playing with balloons on the soul of Betle Chimukalya; The piece stuck in the throat and happened unintentionally | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फुग्याशी खेळणे बेतले चिमुकल्याच्या जीवावर; घशात अडकला तुकडा आणि घडले अघटित

Nagpur News तोंडातील फुगा घशात फसल्याने एका ६ वर्षीय चिमुकल्याचा करुण अंत झाला. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी दुपारी ४.३०च्या सुमारास ही घटना घडली. ...