लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डेव्हिड वॉर्नर

डेव्हिड वॉर्नर, मराठी बातम्या

David warner, Latest Marathi News

जेव्हा जनता माफ करेल, तेव्हाच वॉर्नर होऊ शकतो कर्णधार - Marathi News | When public forgiven Warner, he can be a captain of team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जेव्हा जनता माफ करेल, तेव्हाच वॉर्नर होऊ शकतो कर्णधार

एका वर्षानंतर जेव्हा तो पुन्हा संघात परतेल, तेव्हा त्याला कर्णधारपद देण्यात येईल का, यावर ऑस्ट्रेलियामध्ये चर्चा सुरु होती. पण या चर्चेला क्रिकेट मंडळाने पूर्णविराम दिला आहे. ...

... त्यामुळे भारताला ऑस्ट्रेलियात इतिहास रचण्याची संधी - Marathi News | ... so the opportunity for India to make history in Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :... त्यामुळे भारताला ऑस्ट्रेलियात इतिहास रचण्याची संधी

भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर चार कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन ट्वेन्टी-20 सामने खेळणार आहे. गेल्या 71 वर्षांत भारताला ऑस्ट्रेलियात एकदाही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. ...

स्मिथ आणि वॉर्नर यांना सात दिवसांची मुदत - Marathi News | Smith and Warner get seven days to appeal against punishment | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्मिथ आणि वॉर्नर यांना सात दिवसांची मुदत

या दोघांना आपल्याला दिलेल्या शिक्षेविरोधात अपील करण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे या सात दिवसांत स्मिथ आणि वॉर्नर आपल्या शिक्षेविरोधात कधी अपील करतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. ...

IPL 2018 : स्मिथ आणि वॉर्नर आयपीएलमधूनही बाहेर; बीसीसीआयने घेतला निर्णय - Marathi News | IPL 2018: Smith and Warner out of IPL; Decision taken by BCCI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : स्मिथ आणि वॉर्नर आयपीएलमधूनही बाहेर; बीसीसीआयने घेतला निर्णय

राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांना मोठा धक्का बसला आहे. ...

Ball-Tampering Scandal: स्टीव्हन स्मिथ, डेव्हिड वॉर्नर यांच्यावर एका वर्षाची बंदी - Marathi News | Smith and Warner get one year ban | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ball-Tampering Scandal: स्टीव्हन स्मिथ, डेव्हिड वॉर्नर यांच्यावर एका वर्षाची बंदी

हे काळे कृत्य करणाऱ्या कॅमेरुन बेनक्रॉफ्टवर नऊ महिन्यांची बंदी घालती आहे.  ...

IPL 2018 : वॉर्नरची सनरायझर्स हैदराबादच्या कर्णधारपदावरून हकालपट्टी - Marathi News | IPL 2018: Warner Scandal removed from captaincy of Sunrisers Hyderabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : वॉर्नरची सनरायझर्स हैदराबादच्या कर्णधारपदावरून हकालपट्टी

सध्याची परिस्थिती पाहता वॉर्नरने हैदराबादच्या संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. संघाच्या नवीन कर्णधाराची घोषणा लवकरच केली जाईल. ...

वॉर्नरला हॉटेलमधून बाहेर हाकला... ऑस्‍ट्रेलियाच्या संघातील खेळाडूंनीच पुकारला एल्गार - Marathi News | Warner out of the hotel ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वॉर्नरला हॉटेलमधून बाहेर हाकला... ऑस्‍ट्रेलियाच्या संघातील खेळाडूंनीच पुकारला एल्गार

मद्यपान केल्यावर वॉर्नर संघातील खेळाडूंना शिव्या घालत होता. एकतर चेंडूशी छेडछाड केल्याचे प्रकरण, त्यानंतर झालेली कारवाई, यानंतर ऑस्ट्रेलियाचे खेळाडू पिचलेले होते. त्यानंतर वॉर्नरने केलेल्या तमाश्यावर संघातील क्रिकेटपटू वैतागले. ...

चौथ्या कसोटीपूर्वीच लेहमन ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षकपद सोडण्याच्या तयारीत - Marathi News | Lehmann is ready to leave the Australian coach before the fourth Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चौथ्या कसोटीपूर्वीच लेहमन ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षकपद सोडण्याच्या तयारीत

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अजून त्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. पण ही कारवाई होण्यापूर्वीच लेहमन आपले पद चौथ्या कसोटी सामन्यापूर्वीच सोडण्याच्या तयारीत आहेत. ...