म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Tata Air India : एअर इंडियाच्या खाजगीकरणानंतर कंपनीचे व्यवस्थापन टाटा समूहाकडे गेले. त्यानंतर आता सेवा चांगली मिळेल अशी आशा सर्वांना होती. मात्र, गेल्या २४ तासांत २ हायप्रोफाईल व्यक्तींनी सोशल मीडियावर कंपनीच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले ...
10 big players remained Unsold, IPL Auction 2025: काही बड्या खेळाडूंना खरेदी करण्यात एकाही संघाने रस दाखवला नाही. पाहूया UNSOLD राहिलेले म्हणजेच विकले न गेलेले १० बडे खेळाडू ...