लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

अलमट्टी धरणाच्या उंची विरोधाबाबत जलसंपदा मंत्र्यांसमवेत बुधवारी बैठक, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती - Marathi News | Meeting with Water Resources Minister on Wednesday regarding opposition to the height of Almatti Dam, information from Guardian Minister Prakash Abitkar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अलमट्टी धरणाच्या उंची विरोधाबाबत जलसंपदा मंत्र्यांसमवेत बुधवारी बैठक, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती

प्रसंगी न्यायालयीन लढाई देखील लढण्यासाठी सज्ज ...

शेतात गाळ भरायचाय.. कुठे कराल गाळासाठी मागणी? किती मिळतंय अनुदान? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | want to fill the field with silt.. Where can I apply for silt? How much subsidy do I get? Find out in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतात गाळ भरायचाय.. कुठे कराल गाळासाठी मागणी? किती मिळतंय अनुदान? जाणून घ्या सविस्तर

शेतकऱ्यांसाठी गाळ मागणीची प्रक्रिया आणि अनुदानासाठी galmukt dharan galyukt shivar yojana 'गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार' आणि 'नाला खोलीकरण व रुंदीकरण' या योजनांमध्ये शेतकऱ्यांचा सक्रीय सहभाग महत्त्वाचा आहे. ...

Gangapur Dam : गंगापूर धरणात किती टक्के पाणी शिल्लक? जाणून घ्या जलसाठा  - Marathi News | Latest News gangapur dam see nashik district dam water storage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गंगापूर धरणात किती टक्के पाणी शिल्लक? जाणून घ्या जलसाठा 

Gangapur Dam : मागील वर्षीपेक्षा यंदा जिल्ह्यातील धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे.  ...

Maharashtra Rain: महाराष्ट्रात पुढील आठवड्यातही पावसाच्या सरी बरसणार; लवकरच मान्सूनचे आगमन होणार - Marathi News | Rains will continue in Maharashtra next week; Monsoon will arrive soon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्रात पुढील आठवड्यातही पावसाच्या सरी बरसणार; लवकरच मान्सूनचे आगमन होणार

20, 21 व 22 मे रोजी तळ कोकण, गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात मुसळधात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी ...

पुणे जिल्ह्यातील चार तालुक्यांसाठी महत्वाच्या असणाऱ्या भामा आसखेड धरणात उरला किती पाणीसाठा? - Marathi News | How much water is left in the Bhama Askhed Dam, which is important for four talukas in Pune district? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुणे जिल्ह्यातील चार तालुक्यांसाठी महत्वाच्या असणाऱ्या भामा आसखेड धरणात उरला किती पाणीसाठा?

bhama askhed dam चार तालुक्यांसह पुणे व पिंपरी-चिंचवड पालिकेसाठी महत्त्वाचे व वरदान ठरलेल्या खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणात फक्त १५.०९ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, परिसरातील नागरिकांसाठी ही चिंतेची बाब आहे. ...

पुण्यात नालेसफाईची ८५ टक्के कामे पूर्ण; महापालिका प्रशासनाचा दावा - Marathi News | 85 percent of drain cleaning work completed in Pune; Administration claims | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात नालेसफाईची ८५ टक्के कामे पूर्ण; महापालिका प्रशासनाचा दावा

लहान लहान पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरते, चेंबर तुंबतात, रस्त्यावर पाणी साचते, त्यामुळे पावसाळी कामे होण्यावर संशय व्यक्त केला जातो ...

उजनी डाव्या कालव्यातून २५ मे पर्यंत पाणी सोडणार; धरणात उरला किती पाणीसाठा? - Marathi News | Ujani will release water from the left canal until May 25; How much water is left in the dam? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनी डाव्या कालव्यातून २५ मे पर्यंत पाणी सोडणार; धरणात उरला किती पाणीसाठा?

बुधवारी सायंकाळी उजनी डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले. धरणातील पाणी पातळी लक्षात घेता पाण्याचा प्रवाह २५ मेपर्यंत उजनी डाव्या कालव्यातून सुरू राहील. ...

भातसा धरण समोर, तरीही घशाला कोरड, पाण्यासाठी वणवण; शहापूर तालुक्यातील गावपाड्यांची स्थिती - Marathi News | bhatsa dam in front but still dry throat desperate for water condition of villages in shahapur taluka | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भातसा धरण समोर, तरीही घशाला कोरड, पाण्यासाठी वणवण; शहापूर तालुक्यातील गावपाड्यांची स्थिती

धरण नजरेसमोर आहे. त्यातही बॅकवॉटर अगदी डोळ्यांना दिसत असतानाही शहापूर तालुक्यातील अनेक गावपाड्यांना उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. ...