लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

नाग्या-साक्याचे पाणी फक्त पिण्यासाठी - Marathi News |  Nagya-Pakse water only drink | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाग्या-साक्याचे पाणी फक्त पिण्यासाठी

नाग्या-साक्या धरणात मृतपाण्याचा साठा असून, ते पाणी फक्त पिण्यासाठीच वापरावयाचे असल्याने त्यात गणपती विसर्जन करू नये या जलसंपदा विभागाच्या सूचनेनुसार यंदाचे गणपती विसर्जन नाग्या साक्यामध्ये करावयाचे नाही. असा महत्त्वपूर्ण निर्णय शांतता समितीच्या बैठकी ...

सातारा : कोयनेसह महाबळेश्वर, नवजाला पाच हजार मिलीमीटरची नोंद - Marathi News | Satara: Mahabaleshwar with Koyane, Navajala 5 thousand millimeter record | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : कोयनेसह महाबळेश्वर, नवजाला पाच हजार मिलीमीटरची नोंद

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात अनेक दिवस संततधार पाऊस झाल्याने प्रमुख धरणात सद्य:स्थितीत ९६ टक्क्यांच्या पुढे पाणीसाठा आहे. तर कोयनेसह महाबळेश्वर आणि नवजा येथे पाच हजार मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. ...

पिता-पुत्राचा किरोडा तलावात बुडून मृत्यू - Marathi News | The father-son duo drown in the lake and die in the lake | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पिता-पुत्राचा किरोडा तलावात बुडून मृत्यू

लग्नानंतर कुटुंबियासह मुळगावी किरोडा येथे देवदर्शन व नवस फेडण्यासाठी आलेल्या बाप-लेकाचा बुडून मृत्यु झाल्याची घटना गुरुवारी घडली़ तेलंगणातील निझामबाद येथून ते देवदर्शनासाठी आले होते़ तलावात उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला़ यावेळी क ...

पाणीप्रश्नी भामरे-चव्हाणांमध्ये श्रेयवाद - Marathi News | Thanksgiving in waterfalls Bhamre-Chavan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाणीप्रश्नी भामरे-चव्हाणांमध्ये श्रेयवाद

नाशिक : नेहमीच अवर्षणग्रस्त असलेल्या बागलाण तालुक्यासाठी हरणबारी व केळझर धरणातून सुमारे ५३ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित ठेवण्यास जलसंपदा खात्याने मान्यता दिल्यामुळे आगामी निवडणुकीच्या तोंडावर खासदार तथा संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे व आमदार दीपिका ...

नि-हाळेकरांना भोजापूरच्या पाण्याची आस - Marathi News |  BHAGAJAUR WATER AREA | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नि-हाळेकरांना भोजापूरच्या पाण्याची आस

सिन्नर तालुक्याच्या पूर्वभागात अद्यापही समाधानकारक पाऊस झाला नसल्याने सर्व जलस्रोत कोरडे पडले आहेत. वाड्या-वस्त्यांवरील रहिवाशांसाठी व गुरे-वासरांना पिण्याच्या पाण्यासाठी पाझर तलावांत भोजापूरचे पूरपाणी सोडण्यात यावे, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी क ...

भामा आसखेड धरण १०० टक्के भरले - Marathi News | Bhama Askhed Dam filled 100 percent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भामा आसखेड धरण १०० टक्के भरले

खेड तालुक्यासह इतर तालुक्यांना वरदान ठरलेले भामा आसखेड धरण शंभर टक्के भरले असून धरणाच्या एक आणि चार क्रमांकाच्या दरवाजातून सोमवारी (दि. ३) ५५३ क्यूसेसने पाणी सोडण्यात आले आहे. ...

भोजापूरचे पूरपाणी खंबाळे परिसरात सोडण्याची मागणी - Marathi News | Demand for release of Bhojpur flood water in Khambale area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भोजापूरचे पूरपाणी खंबाळे परिसरात सोडण्याची मागणी

खंबाळे : सिन्नर तालुक्यातील भोजापूर धरणाचे ओव्हरफ्लो पाणी खंबाळे परिसरातील बंधारे भरण्यासाठी सोडण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. भोजापुर धरणाचे ओव्हरफ्लो पाणी येथील व परिसरातील बंधाऱ्यांना सोडण्याची मागणी येथील शेतकºयांनी आमदार राजाभाऊ वाजे, जिल्ह ...

विभागातील १६ मध्यम प्रकल्पांची स्थिती चांगली! पाण्याची समस्या सुटली - Marathi News | 16 medium projects in the division are good! The problem of water is solved | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विभागातील १६ मध्यम प्रकल्पांची स्थिती चांगली! पाण्याची समस्या सुटली

पश्चिम विदर्भातील २३ मध्यम प्रकल्पांपैकी १६ मध्यम प्रकल्पांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा सद्यस्थितीत असल्याने पुढील वर्षाची सिंचनासह पिण्याच्या पाण्याची समस्या मिटली आहे. ...