लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

धरण आटल्याने पाणीटंचाईचे सावट - Marathi News | Water shortage due to dams | Latest jalana News at Lokmat.com

जालना :धरण आटल्याने पाणीटंचाईचे सावट

भोकरदन तालुक्यातील शेलूद येथील धामणा धरण आटल्याने परिसरातील दहा गावांवर आतापासूनच पाणीटंचाईचे संकट घोघांवत असल्याने नागरिकांत चिंता पसरली आहे. ...

प्रकल्पग्रस्तांना जमिनींचे वाटप करा : निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करणार - Marathi News | Distribute land to project affected people : If the decision is not taken, then the agitation will be severe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रकल्पग्रस्तांना जमिनींचे वाटप करा : निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करणार

गेल्या अनेक दिवसांपासून धरणबाधित शेतकऱ्यांचा पुनर्वसन प्रश्न प्रलंबित असून, यावर ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.   ...

मुळशी धरणात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला - Marathi News | The body of a young man sinked in Mulshi dam was found | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुळशी धरणात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

दुसऱ्या दिवशी (ता.१ ऑक्टोबर) रोजी सकाळपासून पुन्हा शोध कार्य सुरू केल्यानंतर दुपारी १ वाजण्याच्या सुमारास विपुल याचा मृतदेह शोधण्यात यश आले. ...

जळगाव जिल्ह्यातील बहुळा प्रकल्पात ठणठणात, पाणीपुरवठा योजनांच्या उपाययोजनेचा आढावा - Marathi News | Review of the measures taken by the Water Supply Schemes in the Balla Project in Jalgaon District | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यातील बहुळा प्रकल्पात ठणठणात, पाणीपुरवठा योजनांच्या उपाययोजनेचा आढावा

पालकमंत्र्यांच्या उपस्थित होणाऱ्या पाणी आरक्षण बैठकीची पूर्व तयारी ...

खोलीकरण कामास प्रारंभ - Marathi News | Start of digging | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खोलीकरण कामास प्रारंभ

सिन्नर : भोजापूर पूरचारी निºहाळेपासून दुसंगवाडीच्या साठवण तलावापर्यंत पुरेशी रूंद नसल्याने पूर्वभागाला पूरपाण्याचा लाभ मिळत नसल्याने भोजापूर पूरचारीच्या खोलीकरण व रूंदीकरणाच्या कामास प्रारंभ करण्यात आला. ...

बाभळीतील पाण्यासाठी दोन पर्याय ; अपव्यय टाळून हक्काचे पाणीही होऊ शकते उपलब्ध - Marathi News | Two alternatives for Bhabhali water; Either wasteful water can be avoided | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बाभळीतील पाण्यासाठी दोन पर्याय ; अपव्यय टाळून हक्काचे पाणीही होऊ शकते उपलब्ध

तेलंगणाला त्यांचा पाण्याचा वाटा देतानाच उर्वरित पाणी समुद्रात वाहून जावू नये म्हणून शासनाला दोन पर्याय सुचविल्याची माहिती खा. अशोकराव चव्हाण यांनी दिली. ...

चिखलोली धरण पुन्हा प्रदूषणाच्या विळख्यात? - Marathi News |  Chikhholi dam again reports pollution? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चिखलोली धरण पुन्हा प्रदूषणाच्या विळख्यात?

गेल्यावर्षी मे महिन्यात चिखलोली धरणातील पाणीसाठ्यात रसायनांचे अंश आढळल्याने या धरणातील पाणीपुरवठा बंद केला होता. या प्रकरणाची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे आदेशही मंत्र्यांनी दिले होते. ...

आठ दिवसांपासून भोकरदनचा पाणीपुरवठा बंद - Marathi News | Bhokardan water supply stop for eight days | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आठ दिवसांपासून भोकरदनचा पाणीपुरवठा बंद

भोकरदन शहराला पाणी पुरवठा करणारे दानापूर येथील जुई धरण कोरडे पडल्याने शहराचा पाणी पुरवठा आठ दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. ...