खडकवासला धरणातून ४ एप्रिलपासून उन्हाळी हंगामासाठी आवर्तन सुरू आहे. खडकवासला प्रकल्पात गेल्या वर्षाच्या तुलनेत सुमारे तीन टीएमसी पाणीसाठा कमी आहे... ...
भाटघर धरण दरवर्षी पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने भरते आणि उन्हाळ्यात सदरचे पाणी नीरा नदीतून वीर धरणात आणि तिथून उजवा आणि डावा कालव्याच्या माध्यमातून बारामती, फलटण, इंदापूर, माळशिरस या तालुक्यातील गावांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी जाते. ...