खेड तालुक्यासह इतर तालुक्यांना वरदान ठरलेले भामा आसखेड धरण शंभर टक्के भरले असून धरणाच्या एक आणि चार क्रमांकाच्या दरवाजातून सोमवारी (दि. ३) ५५३ क्यूसेसने पाणी सोडण्यात आले आहे. ...
खंबाळे : सिन्नर तालुक्यातील भोजापूर धरणाचे ओव्हरफ्लो पाणी खंबाळे परिसरातील बंधारे भरण्यासाठी सोडण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. भोजापुर धरणाचे ओव्हरफ्लो पाणी येथील व परिसरातील बंधाऱ्यांना सोडण्याची मागणी येथील शेतकºयांनी आमदार राजाभाऊ वाजे, जिल्ह ...
पश्चिम विदर्भातील २३ मध्यम प्रकल्पांपैकी १६ मध्यम प्रकल्पांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा सद्यस्थितीत असल्याने पुढील वर्षाची सिंचनासह पिण्याच्या पाण्याची समस्या मिटली आहे. ...
राज्यात निधीअभावी रखडलेले २१ मुख्य व ८३ लघु असे एकूण १०४ प्रकल्पांची कामे आता शासनाच्या ‘बळीराजा नवसंजीवनी’ योजनेंतर्गत पूर्ण होणार आहेत. केंद्राच्या कॅबिनेटमध्ये याला नुकतीच मान्यता दिली. ...
भामा-आसखेड योजनेसाठी महापालिकेस पाणी देताना, या पाण्यामुळे या धरणाचे जेवढे क्षेत्र ओलिताखाली येणार होते. त्याचा मोबदला म्हणून जलसंपदा विभागाने पालिकेकडे पुनर्स्थापना खर्चाची मागणी केली होती. ...
सटाणा:आघाडी शासनाने मापदंडात बसत नाही म्हणून गेल्या अठरा वर्षांपासून लालिफतीत अडकलेल्या बागलाण तालुक्यातील हरणबारी उजव्या कालव्यासाठी पूरपाण्या व्यतिरिक्त 38 दलघफू पाणीसाठा जलसंपदा विभागाने आरिक्षत केला असून येत्या आॅक्टोबर मिहन्यानंतर हरणबारी उजव्या ...
कण्हेर धरण जवळपास पूर्ण क्षमतेने भरले असून, पाणीसाठा नियंत्रीत ठेवण्यासाठी धरणातून वेण्णा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. परिणामी किडगाव व हमजाबाद या गावांना जोडणारा वेण्णा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने या पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आ ...
साखरडोह (वाशिम) - येथून जवळच असलेल्या रोहणा येथील कोल्हापुरी बंधारा नादुरूस्त असल्याने शेतात पाणी घुसले आहे. याकडे पाटबंधारे विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकºयांनी सोमवारी केली. ...