लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण, मराठी बातम्या

Dam, Latest Marathi News

भोकर तालुक्यात तलावांना दुरुस्तीची प्रतीक्षा - Marathi News | Waiting for repairs to the ponds in Bhokar taluka | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :भोकर तालुक्यात तलावांना दुरुस्तीची प्रतीक्षा

तालुक्याची तहान भागविण्याकरिता अस्तित्वात असलेले तलाव गाळात रुतल्यामुळे जलसंकटाच्या भयातून मुक्त होण्यासाठी तलावांना दुरुस्तीची प्रतीक्षा आहे. दिवसेंदिवस सिंचन क्षेत्रात कमालीची घट होत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. ...

पाच धरणांत केवळ ८.५ टीएमसी पाणी : कुकडी प्रकल्पात अत्यल्प साठा - Marathi News | Only 8.5 TMC water in five reservoirs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाच धरणांत केवळ ८.५ टीएमसी पाणी : कुकडी प्रकल्पात अत्यल्प साठा

कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या पाच धरणांमध्ये अवघा ८.५ टीएमसी (२७.७८ टक्के) पाणीसाठा शिल्लक असल्याने पुढील ४ महिन्यांचे पाणी नियोजन कसे होणार? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना पडला असून, एप्रिल आणि मेमध्ये पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न ...

जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन बंधाऱ्यांचा गाळ काढणार - Marathi News | To remove the mud of the British Bandh in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन बंधाऱ्यांचा गाळ काढणार

आतापर्यंत २६ वळणबंधा-यातील गाळ काढल्याचे चांगले परिणाम दिसून आल्याने पुढील टप्प्यात १७० वळणबंधा-यांतील गाळ काढण्यात येणार आहे. यासाठी ३१ जेसीबी यंत्र उपलब्ध करून देण्यात आले असून, ही संख्या ७०पर्यंत वाढविण्यात येणार आहे. ...

आसेगाव प्रकल्पात केवळ २५ टक्के जलसाठा ! - Marathi News | Only 25 percent water reservoir in Asegaon project | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आसेगाव प्रकल्पात केवळ २५ टक्के जलसाठा !

आसेगाव पो.स्टे. (वाशिम) : मंगरूळपीर तालुक्यातील आसेगाव प्रकल्पात केवळ २५ टक्के जलसाठा असून, पाण्याचा अवैध उपसा सुरू असल्याने संभाव्य पाणीटंचाईचे संकेत मिळत आहेत. ...

अर्जुनसागरमधून पाणी नेण्याच्या योजनेला विरोध - Marathi News | Opposition to water harvesting scheme from Arjun Sagar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अर्जुनसागरमधून पाणी नेण्याच्या योजनेला विरोध

कळवण : सटाणा नगरपालिकेच्या जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा योजनेला शासनाने प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर ९ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या योजनेचे सटाणा येथे भूमिपूजन करण्यात येणार आहे. ...

‘धोम-बलकवडी’च्या पाण्यात घोटाळा-: धरण बचाव समितीचा कार्यालयात ठिय्या - Marathi News | Scam in the water of 'Dhoom-Balkawadi': Stills at the dam's office | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘धोम-बलकवडी’च्या पाण्यात घोटाळा-: धरण बचाव समितीचा कार्यालयात ठिय्या

सातारा : धोम-बलकवडी धरणाच्या प्रकल्प मंजुरीमध्ये बेकायदा बदल करून जलसंपदा विभागाने रब्बी हंगामासाठी पाणी सोडले आहे, हे पाणी सोडण्यात ... ...

खडकवासला धरण प्रकल्पात फक्त १४.३३टीएमसी पाणीसाठा शिल्लक - Marathi News | Only 14.33 TMC water storage in Khadakvasla dam project | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडकवासला धरण प्रकल्पात फक्त १४.३३टीएमसी पाणीसाठा शिल्लक

वाढलेली लोकसंख्या आणि उपलब्ध पाणीसाठा यांचा विचार करता काटकसरीनेच पाणी वापरावे लागणार आहे. ...

वाशिम जिल्ह्यातील २५ प्रकल्पांनी तळ गाठला - Marathi News | Low water storage in 25 Dam's in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील २५ प्रकल्पांनी तळ गाठला

वाशिम: हिवाळा अद्याप संपला नसतानाच जिल्ह्यातील २५ प्रकल्पांनी तळ गाठला असून, ११ प्रकल्पांत १० टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा उरला आहे, तर उर्वरित प्रकल्पांची स्थितीही गंभीर होत आहे. ...