लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दुग्धव्यवसाय

Dairy Farming Latest news in Marathi

Dairy, Latest Marathi News

Dairy Farming पशुपालन ते दूध उत्पादन आणि प्रक्रिया हा शेतकऱ्यांसाठी ताजा पैसा मिळवून देणारा व्यवसाय समजला जातो.
Read More
Dairy Business : दुग्ध व्यवसायात भरारीसाठी योग्य आणि उत्तम व्यवस्थापन गरजेचे, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Training on Dairy Business Management at Krishi Vigyan Kendra Tondapur | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dairy Business : दुग्ध व्यवसायात भरारीसाठी योग्य आणि उत्तम व्यवस्थापन गरजेचे, वाचा सविस्तर 

Dairy Business : कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर येथे दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन या विषयावर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. ...

जनावरांना पावसाळ्यात होऊ शकतात हे आजार; कशी घ्याल काळजी - Marathi News | Diseases that livestock can get during monsoon; How do you take care? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जनावरांना पावसाळ्यात होऊ शकतात हे आजार; कशी घ्याल काळजी

पावसाळ्यातील वाढलेली आर्द्रता आणि बदललेले हवामान हे जनावरांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतात. या काळात विविध प्रकारचे जिवाणू आणि विषाणूंचा प्रसार होण्याची शक्यता वाढते. ...

काय सांगताय.. या जिल्ह्यात दूध उत्पादन सव्वा लाख लीटरने वाढले - Marathi News | Milk production in this district increased by one point twenty five lakh liters | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :काय सांगताय.. या जिल्ह्यात दूध उत्पादन सव्वा लाख लीटरने वाढले

पावसाळ्यात चारा व पाणी उपलब्ध झाल्याने जिल्ह्यात दैनंदिन दूध उत्पादनात एक लाख लीटरने वाढ झाली आहे. मे महिन्याच्या तुलनेत जून महिन्यात दैनंदिन दूध उत्पादन १ लाख ३५ हजार लीटरने वाढले आहे. ...

जनावारांतील दुध वाढीसाठी वैरणीबरोबर द्या हा सकस आहार - Marathi News | Feed this healthy food along with dry fodder to increase milk production in livestock | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जनावारांतील दुध वाढीसाठी वैरणीबरोबर द्या हा सकस आहार

पावसाळा सुरू झाल्याने आता हिरवा चारा मुबलक झाला आहे. पण, आपल्या दुभत्या जनावरांना आहार कोणता व किती प्रमाणात देतो, याविषयी बहुतांशी दूध उत्पादक शेतकरी अनभिज्ञ आहेत. ...

बायोगॅस स्लरीपासून सेंद्रीय खत बनविणारा महाराष्ट्रातील पहिला दुध संघ - Marathi News | First dudh sangh in Maharashtra to make organic fertilizer from biogas slurry | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बायोगॅस स्लरीपासून सेंद्रीय खत बनविणारा महाराष्ट्रातील पहिला दुध संघ

'गोकुळ'ने दूध उत्पादक शेतकऱ्यांना समृद्धी कार्बन क्रेडिट बायोगॅस प्लँट दिले असून, त्यातून बाहेर पडणारी स्लरीही खरेदी केली जाते. ...

पावसाळ्यात जनावरांचे व्यवस्थापन करण्यासाठी राबवा हा चारसूत्री कार्यक्रम - Marathi News | Implement this four step program to manage livestock during monsoons | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पावसाळ्यात जनावरांचे व्यवस्थापन करण्यासाठी राबवा हा चारसूत्री कार्यक्रम

पावसाळा सुरू होऊन दीड महिना झाला असून अनेक वेळा हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस पडतोच असे नाही.  काही वेळा हवामानातील अचानक बदलामुळे मोठ्या पावसासह पूर परिस्थिती उद्भवू शकते. ...

Green Fodder Management मक्याचे दाणे भिजवा; जनावर तगडं बनवा! - Marathi News | Green Fodder Management Soak maize grains; Make animals stronger! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Green Fodder Management मक्याचे दाणे भिजवा; जनावर तगडं बनवा!

पावसाळ्याच्या तोंडी दुभत्या जनावरांना हिरवा चारा मिळणे दुरापास्त होते. अशावेळी 'हायड्रोफोनिक' पद्धतीने कमी पाणी, कमी जागा व कमी वेळेत सकस चारानिर्मिती केली जाऊ शकते. ...

राज्‍यातील दुधाचा प्रश्‍न सोडविण्‍यासाठी अमूल उद्योगाला साकडे - Marathi News | To solve the problem of additional milk in the state, invite Amul milk for solve this problem | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्‍यातील दुधाचा प्रश्‍न सोडविण्‍यासाठी अमूल उद्योगाला साकडे

राज्‍यातील अतिरिक्‍त दुधाचा Dudh Dar प्रश्‍न सोडविण्‍यासाठी अमूल उद्योग समुहासह इतरही प्रक्रिया केंद्रानी अतिरिक्‍त २० लाख लिटर दूधाचे संकलन करावे, असे आवाहन दुग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री राधाकृष्‍ण  विखे पाटील यांनी केले आहे. ...