लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहीहंडी

Dahi Handi 2024, मराठी बातम्या

Dahi handi, Latest Marathi News

Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.
Read More
Dahi Handi 2018 Live : धारावी येथील २७ वर्षीय गोविंदाचा मृत्यू - Marathi News | Janmashtami Special Dahi Handi celebration in all over india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Dahi Handi 2018 Live : धारावी येथील २७ वर्षीय गोविंदाचा मृत्यू

Dahi Handi 2018 Update: देशभरात कृष्णजन्माष्टमीचा उत्साह पाहायला मिळत आहे. ...

एस. जी. प्राथमिक शाळेत अवतरली गोकुळनगरी - Marathi News | S. G. Gokul Nagari in primary school | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एस. जी. प्राथमिक शाळेत अवतरली गोकुळनगरी

दररोजचा गणवेश व पुस्तके अभ्यास या सर्व गोष्टींनी शिस्तप्रिय वातावरणात वावरणारे चिमुकले गोपालकाल्याच्या दिवशी आपल्या आवडत्या कृष्ण कन्हैया व देखण्या राधेच्या रूपात सजून आले होते. शाळा गोकुळमय झाल्याचे चित्र सिन्नर येथील एस. जी. पब्लिक स्कूल प्राथमिक व ...

Video : बोरिवलीमधील प्रकाश सुर्वेंच्या दहीहंडीला अभिनेत्री रवीना टंडनने लावली हजेरी - Marathi News | Raveena tandon in borivali for prakash surve dahi handi celebration | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : बोरिवलीमधील प्रकाश सुर्वेंच्या दहीहंडीला अभिनेत्री रवीना टंडनने लावली हजेरी

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडनने बोरिवलीमधील दंहीहंडीला नुकतीच उपस्थिती लावली. ही दहीहंडी शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी आयोजित केली असून रवीनाने तिथे जाऊन गोविंदाचा उत्साह वाढवला. ...

Dahi Handi 2018 : ...अाणि त्यांनी सुद्धा थर लावून फाेडली दहीहांडी - Marathi News | ... and they also celebrate Dahihandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Dahi Handi 2018 : ...अाणि त्यांनी सुद्धा थर लावून फाेडली दहीहांडी

पुण्यात अाज सकाळी दृष्टीहिन युवक-युवतींनी दहीहांडी फाेडून या सणाचा अानंद साजरा केला. शाहीर हिंगे लाेककला प्रबाेधिनीतर्फे कसबा पेठेत या उपक्रमाचे अायाेजन करण्यात अाले हाेते. ...

Dahi Handi 2018 : मुंबईत आतापर्यंत 121 गोविंदा जखमी - Marathi News | 10 injured in Govinda in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Dahi Handi 2018 : मुंबईत आतापर्यंत 121 गोविंदा जखमी

Dahi Handi 2018 Update: जे.जे., केईएम , नायर , अग्रवाल , राजावाडी , महात्मा फुले , व्ही. एन. देसाई , भाभा , एस. के. पाटील , पोदार या रुग्णालयात जखमी गोविंदावर उपचार करण्यात येत आहे. ...

मुंबापुरीत दुमदुमणार गोविंदांचा ‘शोर’; नोटाबंदी, जीएसटीचा आयोजकांना फटका - Marathi News |  Govind's 'noise' in mumbai, GST effects on organizers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबापुरीत दुमदुमणार गोविंदांचा ‘शोर’; नोटाबंदी, जीएसटीचा आयोजकांना फटका

गेल्या २० ते २५ दिवसांपासून सुरू असलेला थरांचा सराव, प्रायोजकत्व मिळविण्यासाठीची धडपड, मोठ्या रकमेच्या हंड्या फोडण्याचा मानस, स्पर्धेसह तितकेच खेळीमेळीचे वातावरण आणि थरांवर थर रचण्यासाठी सुरू असलेला उत्साह; असे सारे काही ‘याची देही याची डोळा’ पाहण्या ...

सुरक्षेला प्राधान्य द्या, बालगोविंदा नकोच! दहीहंडी समन्वय समितीचे पथकांना निवेदन - Marathi News |  Prefer security, do not want govinda! Request of Coordination Committee for teams of Dahi Handi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुरक्षेला प्राधान्य द्या, बालगोविंदा नकोच! दहीहंडी समन्वय समितीचे पथकांना निवेदन

उच्च न्यायालयाने घातलेले निर्बंध आणि पोलिसांची कारवाई, अशा परिस्थितीमुळे आज, सोमवारी साजऱ्या होणा-या दहीहंडी उत्सवावर काहीसे भीतीचे सावट आहे. ...

दहीहंडी मंडळांची सामाजिक बांधिलकी, केरळ पूरग्रस्तांना मदतीचा हात, सीमेवरील हुतात्मांना श्रद्धांजली - Marathi News | Social responsibility of Dahihandi circles, helping hands of Kerala flood victims, tribute to martyrs of the border | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दहीहंडी मंडळांची सामाजिक बांधिलकी, केरळ पूरग्रस्तांना मदतीचा हात, सीमेवरील हुतात्मांना श्रद्धांजली

केरळात झालेल्या महाप्रलयामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. शेकडो जण मृत्युमुखी पावले आहेत. आजही या भागात पुनर्वसनाचे काम सुरू आहे. नवी मुंबईतील काही दहीहंडी उत्सव मंडळांनी या कार्यात हातभार लावण्याचा निर्णय घेतला आहे. ...