दर तीन वर्षांनी होणारी मालवण तालुक्यातील वायंगणी गावची देवपळण अर्थात गावपळण ११ मार्च पासून सुरू होत असून ग्रामदेवतेसहित ग्रामस्थ तीन दिवस तीन रात्री वेशी बाहेर रानावनात झोपड्या उभारुन राहणार आहेत. ...
महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव यांच्या स्मरणार्थ मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नवमहाराष्ट्र युवा अभियानांतर्गत राज्यस्तरीय युवा पुरस्कारांचे वितरण पुण्यात करण्यात आले. यामध्ये नाशिकचे सामाजिक कार्यकर्ते अभिजीत दिघावकर आणि धावपटू ...
सहानुभूतीच्या स्पर्शातून सतत अपंगत्वाची जाणीव करून देणाऱ्या हातांमुळे मनाला होणारी इजा अधिक वेदनादायी असते. अपंगत्व ही कोणती व्याधी अथवा आजार नव्हे तर ती एक स्थिती हे समाजाला सांगण्याची अजूनही गरज असल्याचे प्रतिपादन सोनाली नवांगूळ यांनी केले. ...
स्त्रीच्या कार्यकर्तुत्वाला, जिद्दीला सलाम करण्याचा दिवस अर्थात आंतरराष्ट्रीय महिला दिन! ८ मार्चच्या या ‘मुहुर्ता’वर विविध माध्यमांतून तिच्यावर शुभेच्छांची अक्षरश: बरसात झाली. ...
महिलांचे काम सर्वांसमोर यावे, त्यांच्या कलाकृतींचा आस्वाद लोकांना घेता यावा असा विचार महिला पत्रकारांच्या मनात आला आणि याच उद्देशाने २00९ मध्ये ‘आयाम’ या महिला पत्रकारांच्या गटाने ‘महिला चित्रपट महोत्सव’ आयोजित करण्याचा निर्णय घेतला. आशय फिल्म क्लब ...