नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
सांस्कृतिक, मराठी बातम्या FOLLOW Culture, Latest Marathi News
गांधींची अहिंसा म्हणजे आत्मनिर्भरता व माणसे जोडणारे तत्व असा उच्चार युवकांनी एका टॉक शो मधे केला. ...
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे आयोजित राज्यस्तरीय कामगार भजन स्पर्धेत पुरुष गटात वरळी व महिला गटात कोल्हापूर संघ प्रथम ठरला. ...
सध्या पुण्याचं चित्र पाहिलं तर पुणे आता एक प्रकारे चहाचं कॅपिटल हाेत आहे. ...
आर्थिक निकषावर आरक्षण हे संविधान विरोधी असे मत सुरेश सावंत यांनी व्यक्त केले. ...
ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर 'झेंडा हरवला आहे' एकांकिकेद्वारे देशभक्तीचे प्रबोधन करण्यात आले. ...
अकोला: आजच्या तरुणाईने प्रेमात पडताना किंवा प्रेमविवाह करताना प्रेम आणि आकर्षण यातील फरक ओळखल्यास भविष्यातील धोके टाळता येतील, असे प्रतिपादन पनवेल येथील जोडीदाराची विवेकी निवड अभियानाचे सचिन थिटे व महेंद्र नाईक यांनी केले. ...
ऋतुरंग भवनमध्ये आयोजित तीन दिवसीय ऋतुरंग कला व सांस्कृतिक उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. ...
शाहिरी लोककला महोत्सव २०१९ थाटात संपन्न झाला. यावेळी ठाण्यात तमाम शाहीरांचा आवाज घुमला. ...