लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पीक

Crop Agriculture information in Marathi

Crop, Latest Marathi News

 Crop Agriculture information in Marathi आपल्याकडे विविध प्रकारच्या पिकांची शेती केली जाते.
Read More
आंबा उत्पादकांनो, नुकसान झाल्यास चिंता करू नका! - Marathi News | Mango growers, don't worry about losses! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंबा उत्पादकांनो, नुकसान झाल्यास चिंता करू नका!

जिल्ह्यातील फळपीक उत्पादक शेतकऱ्यांना २०२२-२३ यावर्षी आंब्याच्या नुकसानीचा फटका बसला होता. त्यास अनुसरून या नुकसानग्रस्त ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता फळपीक विमा योजनेअंतर्गत या आंबा पिकाकरिता २२ कोटी ६२ लाख रुपयांची नुकसानभरपाई मंजूर झाली आहे. ...

कोकणातील गिरणे गावच्या चवळीला अनोखी चव; ८० एकरांवर चवळी शेतीचा पॅटर्न - Marathi News | The unique flavor of cowpeas from the village of Girne in Konkan; Pattern of cowpea farming on 80 acres | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोकणातील गिरणे गावच्या चवळीला अनोखी चव; ८० एकरांवर चवळी शेतीचा पॅटर्न

तळा तालुक्यातील गिरणे हे गाव इंदापूर, विरजोली, भालगाव, मुरुड व म्हसळा परिसरात चवळीसाठी प्रसिद्ध असणारे गाव आहे.इतर ठिकाणच्या चवळीपेक्षा वेगळी चव असणारी चवळी अशी ख्याती येथील चवळीची आहे. ...

नोव्हेंबर व डिसेंबर २०२३ अवेळी पाऊस व गारपीट नुकसानाकरिता शेतकऱ्यांना मिळणार नवीन दराने मदत - Marathi News | In November and December 2023, farmers will get help at a new rate for unseasonal rain and hail crop damage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नोव्हेंबर व डिसेंबर २०२३ अवेळी पाऊस व गारपीट नुकसानाकरिता शेतकऱ्यांना मिळणार नवीन दराने मदत

गेल्या वर्षी नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये राज्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी  दोन हजार एकशे नऊ कोटी बारा लाख दोन हजार इतका निधी वितरीत करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. ...

खतांवरील खर्च टाळण्यासाठी नॅडेप कंपोस्ट बनवा; कसा भराल नॅडेप हौद - Marathi News | Make nadep compost to avoid spending cost on fertilizers; How will you fill the nadep tank? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खतांवरील खर्च टाळण्यासाठी नॅडेप कंपोस्ट बनवा; कसा भराल नॅडेप हौद

सेंद्रिय पदार्थापासून (वनस्पती व प्राणीजन्य) सुक्ष्म जिवाणूच्या सहाय्याने कुजवून आपल्यास उत्कृष्ट खत तयार करता येते. कंपोस्ट खत तयार करण्याच्या विविध पध्दती आहेत. यामध्ये इंदौर, बेंगलोर पध्दत, सुपर कंपोस्ट खत, नॅडेप खत (फॉस्फो कंपोस्ट) इत्यादीचा समाव ...

नवीन लसणाची आवक नसल्याने लसणाचे दर वाढले - Marathi News | Prices of garlic increased as new garlic was not available in market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नवीन लसणाची आवक नसल्याने लसणाचे दर वाढले

रोजच्या आमटी, भाजीला स्वादीष्ट करणारी लसणाची फोडणी महागली आहे. ठाण्याच्या किरकोळ बाजारात लसूण चक्क ६०० रुपयांवर जाऊन पोहोचला. ...

वाई तालुक्यातील युवा शेतकऱ्याची कमाल; सहापट उत्पन्न देणाऱ्या पांढऱ्या स्ट्रॉबेरीने केली धमाल - Marathi News | young farmer in wai taluka outstanding farming; take the six time yield of white strawberry crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वाई तालुक्यातील युवा शेतकऱ्याची कमाल; सहापट उत्पन्न देणाऱ्या पांढऱ्या स्ट्रॉबेरीने केली धमाल

स्ट्रॉबेरी म्हटलं की ती लाल हा वर्षानुवर्षांचा समज आहे. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील फुलेनगर येथील प्रयोगशील युवा शेतकरी उमेश दत्तात्रय खामकर यांनी अर्ध्या एकरामध्ये चक्क पांढऱ्या स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. ग्राहकांची गरज लक्षात घेऊन काही हटक ...

हमीभाव; आमच्या शेतमालाला पैसे वाढवून मिळणार तरी कसे? - Marathi News | Minimum support price MSP; How can we get more money for our farm produce? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हमीभाव; आमच्या शेतमालाला पैसे वाढवून मिळणार तरी कसे?

रब्बी ज्वारीचे उत्पादन कमी झाले असताना आणि ज्वारीला आता मागणी र वाढत असतानाही अपेक्षित भाव मिळत नसल्याचे चित्र आहे. त्याचे कारण म्हणजे रब्बी ज्वारीला हमीभाव नाही, हमीभाव द्यावा लागणार आहे. त्यासाठी आधी राज्य सरकारने उत्पादन खर्च काढण्याची गरज आहे. ...

उसाला फाटा देऊन; सीताफळाची लागवड, पल्प तयार करून केली उत्पन्नाची कमाल - Marathi News | side to the sugarcane farming; Cultivation of custard apple, get good income from pulp preparation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उसाला फाटा देऊन; सीताफळाची लागवड, पल्प तयार करून केली उत्पन्नाची कमाल

वाळवा तालुका म्हटले की आपल्या ऊस आठवतो. पण, येथील शेतकरी ऊस शेतीला फाटा देऊन आता फळबागा, भाजीपाला पिकाकडे वळला आहे. आष्ट्यातील प्रगतशील शेतकरी विराज पवार यांनी पारंपरिक शेतीत बदल करुन सीताफळ लागवड करुन विक्रमी एकरी आठ टनापर्यंत उत्पादन घेतले आहे. ...