लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पीक

Crop Agriculture information in Marathi

Crop, Latest Marathi News

 Crop Agriculture information in Marathi आपल्याकडे विविध प्रकारच्या पिकांची शेती केली जाते.
Read More
कांद्याला भाव नाही, दुष्काळी स्थिती, केंद्रीय पथक पाहणीसाठी पुन्हा नाशिक जिल्ह्यात - Marathi News | Latest News Central team on tour for onion crop inspection in Nashik district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांद्याला भाव नाही, दुष्काळी स्थिती, केंद्रीय पथक पाहणीसाठी पुन्हा नाशिक जिल्ह्यात

नाशिक जिल्ह्यातील कांदा पिकाच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आज केंद्रीय पथक दौऱ्यावर आहे. ...

इक्रिसॅट पध्दतीने कराल भुईमूगाची लागवड तर उत्पादनात होईल भरघोस वाढ - Marathi News | If groundnuts are planted with icrisat method, there will be a huge increase in production | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :इक्रिसॅट पध्दतीने कराल भुईमूगाची लागवड तर उत्पादनात होईल भरघोस वाढ

भारतात भुईमूग लागवडीचे खरीप, रब्बी आणि उन्हाळी असे तीन ही हंगामात घेतले जाते. भुईमुगाची उन्हाळी हंगामात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. इक्रिसॅट पध्दतीने भुईमूगाची लागवड म्हणजेच रुंद सरी वरंबा अथवा गादी वाफा पध्दत असेही म्हणतात. या पद्धतीने लागवड कश ...

एसआरटी पद्धतीने कारल्याची लागवड म्हणजे डबल फायदा, उत्पादन खर्च वाचतो, उत्पन्न वाढतं - Marathi News | Cultivation of bitter gourd by SRT method is saving in production cost | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एसआरटी पद्धतीने कारल्याची लागवड म्हणजे डबल फायदा, उत्पादन खर्च वाचतो, उत्पन्न वाढतं

भोलावडे (ता. भोर) येथील प्रगतशील शेतकरी सुर्यकांत बाबुराव काळे यांनी एसआरटी या अत्याधुनिक पद्धतीने तीस गुंठयामध्ये कारले पीक घेतले. खर्च वजा जाता हजारो रुपांचा फायदा मिळवला आहे. भोलावडे येथील शेतकरी सूर्यकांत काळे यांनी आपल्या पडीक शेतात आधुनिक पद्धत ...

उन्हाळी पिकांतून अधिक उत्पादनासाठी कशी घ्याल काळजी - Marathi News | How to take care of summer crops for more production | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळी पिकांतून अधिक उत्पादनासाठी कशी घ्याल काळजी

शेतकरी मित्रांनो यंदा फेब्रवारी महिन्यातच तीव्र उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. पाण्याची कमतरतादेखील भासणार आहे. मात्र काळजीपूर्वक नियोजन केल्यास आपण सर्व अडचणींवर मात करून भरघोस शेती उत्पन्न सहज घेऊ शकतो. ...

मिरची लागवडीचं नवे तंत्रज्ञान देईल बंपर उत्पादन.. अशी करा लागवड - Marathi News | New technology of chilli cultivation will give bumper production.. how to cultivate | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मिरची लागवडीचं नवे तंत्रज्ञान देईल बंपर उत्पादन.. अशी करा लागवड

बदललेल्या वातावरणीय परिस्थितीमुळे शेतीसमोर खूप मोठे आव्हान उभे केले आहे. अशा परिस्थितीत नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग केल्याशिवाय शेती करणे फायदेशीर ठरणार नाही. प्रिसिजन फार्मिंग चा उपयोग केल्यास सदर आव्हानांवर मात करून योग्य उत्पादन घेता येऊ शकते. ...

'रेठरे' गावाचा तांदूळ वाण बनला आंतरराष्ट्रीय ब्रँड - Marathi News | Rethare Village's Rice Varieties Become International 'Brand' | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'रेठरे' गावाचा तांदूळ वाण बनला आंतरराष्ट्रीय ब्रँड

कऱ्हाड तालुक्यातील रेठरे बुद्रुक गावची ओळख विविध प्रकारे सांगितली जाते. येथील साखर कारखान्यामुळे ऊस बागायतदारांचे रेठरे म्हणून पूर्वीची गावाची ओळख, मात्र, आता याच रेठरे बुद्रुकच्या 'रेठरे बासमती' आणि 'रेठरे इंद्रायणी' तांदूळ उत्कृष्ट चव आणि सुगंधामुळ ...

कांदा बाजारभाव; जागतिक बाजारपेठेत पाकिस्तानचा कांदा.. निर्यातबंदीने केलाय आमचा वांदा - Marathi News | Onion of Pakistan got good price in world market; The export ban has major problem in onion market price farmer in Maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा बाजारभाव; जागतिक बाजारपेठेत पाकिस्तानचा कांदा.. निर्यातबंदीने केलाय आमचा वांदा

भारत कांद्याच्या जागतिक बाजारपेठेतून बाहेर पडल्यामुळे मलेशिया, इंडोनेशिया, श्रीलंका, दुबई आणि इतर पारंपरिक भारतीय कांद्याची जागतिक बाजारपेठ धोक्यात आल्याने बाजारपेठांमध्ये पाकिस्तान सुमारे ३४ ते ४५ रुपये प्रति किलो दराने कांदा विकत आहे. त्यापाठोपाठ च ...

आंबा लागवडीचा इस्रायली पॅटर्न देईल एकरी ८ लाखाचे उत्पन्न - Marathi News | The Israeli pattern of mango cultivation will yield an income of 8 lakh per acre | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंबा लागवडीचा इस्रायली पॅटर्न देईल एकरी ८ लाखाचे उत्पन्न

केशर, हापूस आंबा म्हटले की, कोकणाची आठवण येते. सुधारित तंत्राचा वापर, योग्य व्यवस्थापन, कष्ट व जिद्द या जोरावर जत तालुक्यातील रामपूर येथील अभियांत्रिकी शिक्षण घेत असलेल्या हर्षवर्धन संजय कांबळे यांनी नोकरीच्या मागे न लागता आधुनिक पद्धतीने शेती करण्या ...