मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Crop Agriculture information in Marathi FOLLOW Crop, Latest Marathi News Crop Agriculture information in Marathi आपल्याकडे विविध प्रकारच्या पिकांची शेती केली जाते. Read More
सोयाबीनची लागवड करताना तापमान आणि सूर्यप्रकाश किती तास राहील याचा विचार करावा लागतो. सद्यस्थितीत सोयाबीन पिक व्यवस्थापन कसे करावे? ...
प्रधानमंत्री पिक विमा योजनेत शेतकऱ्यांना एक रुपया विमा हप्ता भरून सहभागी करून घेण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने २०२३ मध्ये घेतला आहे. ...
सातारा जिल्ह्यात फळबाग लागवडीखालील क्षेत्रात वाढ होत असून, शेतकरीही मालामाल होत आहेत. विशेष करून आंबा, डाळिंब आणि द्राक्ष बागांतून शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळत आहेत. ...
३० जूनपूर्वी पुनर्गठन केल्यास शून्य टक्के व्याज ...
पेरणी केल्यानंतर सोयाबीन, कापूस, तूर, मूग आणि उडीद पिकावर पैसा/वाणी म्हणजेच मिलीपीड या किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतो. ...
तूर हे खरीप हंगामातील एक प्रमुख दाळवर्गीय पीक आहे. मागील वर्षी तूर पिकामध्ये मर Tur Wilt रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून आला त्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला. ...
ही कहाणी आहे हरयाणातल्या करनाल येथील ३० वर्षीय निशा सोलंकी हिची. ग्रामीण भागातील शेतकरी अनेकदा संकटांना तोंड देत असतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन तिने पारंपरिक शिक्षणाची वाट सोडून कृषी अभ्यासक्रम निवडला. ...
शेतकऱ्यांचा माल स्वस्त घेऊन बियाणे महागाचे विकले जात.. ...