अकोला जिल्ह्यात ओल्या दुष्काळाचे सावट आल्याने शेतांमध्ये पाणीच पाणी, खरिपातील पिके पडली पिवळी, तणही वाढले आहे पिकांवर फवारणीचा फायदा होईना. आढावा घेऊया जिल्ह्यात काय परिस्थिती आहे. (Crop Damage) ...
विदर्भात पीकविम्यासाठी कंपनीकडे ७.५४ लाख दावे केले परंतू ५.६२ लाख पूर्वसूचनांचा सर्व्हे अद्याप पूर्ण झाले नाही. त्यामुळे शेतकरी आता पीक विमा कधी मिळणार याच्या प्रतीक्षेत आहे. (Crop Insurance) ...
Fertigation पीक उत्पादनात वाढ आणि पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी ठिबक सिंचन फायदेशीर ठरते. पिकाची सर्वांगीण वाढ होण्यासाठी एकूण १७ अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. ...
Mahatma Phule Karj Mukti Yojana एकाच वर्षात दोन वेळा पीक कर्जाची उचल केलेल्या पात्र १० हजार ७७९ शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल ४० कोटी १५ लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान शुक्रवारी जमा झाले. ...