लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पीक

Crop Agriculture information in Marathi , मराठी बातम्या

Crop, Latest Marathi News

 Crop Agriculture information in Marathi आपल्याकडे विविध प्रकारच्या पिकांची शेती केली जाते.
Read More
कमी वेळेत चांगले कुजलेले कंपोस्ट तयार करण्यासाठी वापरा ही सोपी पद्धत - Marathi News | Use this simple method to create well decomposed compost in less time | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कमी वेळेत चांगले कुजलेले कंपोस्ट तयार करण्यासाठी वापरा ही सोपी पद्धत

कंपोस्ट खत तयार करणे ही एक जीवशास्त्रीय प्रक्रिया असून तिच्यामध्ये व कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांचे सूक्ष्म जेईईव्हीएएनयू मार्फत विघटन होते आणि कर्ब नत्र गुणोत्तर कमी होते. ...

कापूस पिकात बोंडअळी येऊ नये म्हणून कसा कराल करेक्ट कार्यक्रम - Marathi News | How to do correct program to prevent bollworm in cotton crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापूस पिकात बोंडअळी येऊ नये म्हणून कसा कराल करेक्ट कार्यक्रम

कापूस पिकातील बोंडअळी बोंडाच्या आत राहून उपजिविका करते, बाहेरुन या किडीच्या प्रादुर्भावाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. त्यासाठी वेळीच सावध होऊन शेंदरी बोंडअळीचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. ...

रब्बी ज्वारी पेरणी सुरु होईल लागवडीसाठी निवडा हे टॉप टेन वाण - Marathi News | Rabi jowar sowing will start Select these top ten varieties for sowing | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रब्बी ज्वारी पेरणी सुरु होईल लागवडीसाठी निवडा हे टॉप टेन वाण

Rabi Jowar महात्मा फुले कृषि विद्यापीठ व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांनी महाराष्ट्रातील रब्बी ज्वारी पिकविणाऱ्या निरनिराळ्या भागांकरीता जमिनीच्या प्रतीनुसार योग्य असे अधिक उत्पादन देणारे सुधारीत वाण विकसीत करुन त्यांची शिफारस केलेली ...

कागदी लिंबू पिकात हस्त बहार धरताय कसे कराल व्यवस्थापन - Marathi News | Hasta Bahar Management in Kagzi Lime fruit Crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कागदी लिंबू पिकात हस्त बहार धरताय कसे कराल व्यवस्थापन

कागदी लिंबाच्या झाडास वर्षभर पालवी व फुले येण्याची प्रक्रिया सुरू असते. मात्र उन्हाळ्यात उपलब्ध होणाऱ्या लिंबू फळास आधी भाव मिळतो. त्यामुळे या काळात लिंबू फळांची आवक वाढविण्यासाठी हस्त बहाराचे नियोजन करणे महत्वाचे असते. ...

Kardai Lagvad : करडईच्या तेलाला मोठी मागणी, कशी कराल करडईची लागवड - Marathi News | Kardai Lagvad : High demand for safflower oil, how to cultivate safflower | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kardai Lagvad : करडईच्या तेलाला मोठी मागणी, कशी कराल करडईची लागवड

Kardai Lagvad करडी किंवा करडई हे रबी हंगामातील महत्वाचे पीक आहे. पावसाळ्यानंतर उपलब्ध ओलाव्यावर सुद्धा हे पीक चांगल्या प्रकारे येत असल्यामुळे इतर रबी पिकापेक्षा कोरडवाहू क्षेत्राकरीता हे पीक वरदान आहे. ...

World Bamboo Day 2024 : शाश्वत उत्पन्न देणारे पीक म्हणून बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना संधी - Marathi News | World Bamboo Day 2024 : An opportunity for farmers to cultivate bamboo as a sustainable income crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :World Bamboo Day 2024 : शाश्वत उत्पन्न देणारे पीक म्हणून बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना संधी

दीर्घकालीन शाश्वत उत्पन्न देणारे पीक म्हणून बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जाते. त्यामुळे शेतकरी वर्ग व्यावसायिक बांबू लागवडीकडे वळत आहे. बांबूचे सामर्थ्य प्रचंड आहे. बांबू लागवड आणि उद्योगाला कायमस्वरूपी चालना देण्यासाठी आपल्याला काही ...

आखाती देशातील केळीच्या वाढत्या मागणीमुळे उसाच्या पट्टयात वाढतेय केळीचं क्षेत्र - Marathi News | Due to the increasing demand for bananas in the Gulf countries, the banana area in the sugarcane belt is increasing | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आखाती देशातील केळीच्या वाढत्या मागणीमुळे उसाच्या पट्टयात वाढतेय केळीचं क्षेत्र

केळी पिकाला सध्या टिकून असलेला दर आणि खानदेशातील केळीचे घटलेले क्षेत्र यामुळे आखाती देशात वाढत असलेल्या मागणीमुळे इंदापूर तालुक्याच्या ऊस पट्टयात केळीची लागवड करण्याकडे शेतकरी वर्गाचा कल वाढला आहे. ...

Oil Seed Farming : पारंपरिक पिकांचे क्षेत्र होताहेत नामशेष; शेतातील तीळ, जवस, कऱ्हाळे केवळ तोंडी लावण्यापुरतेच! - Marathi News | Oil Seed Farming : Areas of traditional crops have become extinct; Sesame seeds, linseeds, linseeds in the field are only for oral application! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Oil Seed Farming : पारंपरिक पिकांचे क्षेत्र होताहेत नामशेष; शेतातील तीळ, जवस, कऱ्हाळे केवळ तोंडी लावण्यापुरतेच!

नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीनकडे शेतकरी वळल्यापासून तालुक्यात इतर तेलबियांचे लागवड क्षेत्र पुरते नामशेष झाल्याचे चित्र आहे. पीक निघेपर्यंत घेतलेल्या मेहनतीचा अपेक्षित परतावा हाती लागत नसल्याने तीळ, जवस, कन्हाळे, करडई, भुईमूग, सूर्यफुल यासा ...