लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पीक व्यवस्थापन

Crop Management Information in Marathi, मराठी बातम्या

Crop management, Latest Marathi News

Crop Management - पिकाची लागवड केल्यानंतर उत्पादन हातात येईपर्यंत त्याची देखभाल आणि व्यवस्थापन केले जाते.
Read More
पपईत टरबुजाचे आंतरपीक, लाखोंचा खर्च, उत्पादनही चांगले मिळाले, पण अपेक्षित उत्पन्नावर पाणी - Marathi News | Latest news Intercropping of watermelon with papaya, costing lakhs, yield was also good, but expected income was not met | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पपईत टरबुजाचे आंतरपीक, लाखोंचा खर्च, उत्पादनही चांगले मिळाले, पण अपेक्षित उत्पन्नावर पाणी

Agriculture News : पपई पिकात आंतरपीक म्हणून टरबूज लागवड करत चांगले उत्पादन घेतले; मात्र बाजारभाव मिळाला नाही. ...

Farmer Success Story :'सोनेरी' शेतीचा फॉर्म्युला; कमी खर्चात तरुणाची मोठी कमाई वाचा सविस्तर - Marathi News | latest news Farmer Success Story: 'Golden' farming formula; Young man earns big money at low cost Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'सोनेरी' शेतीचा फॉर्म्युला; कमी खर्चात तरुणाची मोठी कमाई वाचा सविस्तर

Farmer Success Story : कमी जमीन आणि कमी गुंतवणूक असतानाही शेतीतून मोठा नफा मिळवता येतो, हे कंधार तालुक्यातील एका तरुण शेतकऱ्याने सिद्ध करून दाखवले आहे. अवघ्या २० गुंठ्यांत हळद, कापूस आणि तूर या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करत त्यांनी केवळ १४ हजार खर्चातून ...

उन्हाळी बाजरी अन् भुईमूंगासाठी पाण्याच्या पाळ्या किती द्याव्या लागतील, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news How many watering cycles will be required for summer millet and groundnut, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळी बाजरी अन् भुईमूंगासाठी पाण्याच्या पाळ्या किती द्याव्या लागतील, वाचा सविस्तर 

Agriculture News : उन्हाळी बाजरी आणि भुईमूग वाढीच्या अवस्थेत असून या काळात पाणी देणे अतिशय महत्वाची गरज असते. ...

द्राक्ष बागेत अपेक्षित घड निर्मितीसाठी काय-काय उपाययोजना कराव्यात, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news Read in detail what measures should be taken to produce the desired bunches in grape farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :द्राक्ष बागेत अपेक्षित घड निर्मितीसाठी काय-काय उपाययोजना कराव्यात, वाचा सविस्तर 

Draksh Farming : दोन्ही पद्धतींमध्ये छाटणीनंतरच्या ४५ दिवसांनंतर वेलीवर वेगवेगळे ताण दिले जातात. ...

हवामान बदलाचा आंबा बागेवर परिणाम, अन्नद्रव्य व्यवस्थापन कसे कराल, वाचा सविस्तर  - Marathi News | latest news Impact of climate change on mango orchards, how to manage nutrients, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हवामान बदलाचा आंबा बागेवर परिणाम, अन्नद्रव्य व्यवस्थापन कसे कराल, वाचा सविस्तर 

Mango Farm : दर्जेदार उत्पादन आणि झाडाच्या जोमदार वाढीसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. ...

हार्वेस्टरने गहू काढणीसाठी एकरी 2800 रुपयांचा रेट, तुमच्याकडे काय रेट सुरूय, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News gahu Kahdani Harvester charges Rs 2800 per acre for wheat harvesting | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हार्वेस्टरने गहू काढणीसाठी एकरी 2800 रुपयांचा रेट, तुमच्याकडे काय रेट सुरूय, वाचा सविस्तर 

Wheat Harvesting : हार्वेस्टर चालकांनी गव्हाच्या कापणीचे दर अचानक वाढवल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. ...

आता केळीवरील पनामा रोगाची होईल सुट्टी, केंद्रीय संशोधक पथक कार्यान्वित, कृषिमंत्र्याचे निर्देश  - Marathi News | Latest news Now Panama disease on bananas will be eradicated, central research team activated, Agriculture Minister's instructions | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता केळीवरील पनामा रोगाची होईल सुट्टी, केंद्रीय संशोधक पथक कार्यान्वित, कृषिमंत्र्याचे निर्देश 

Banana Panama : 'बनाना सिटी' म्हणून देशभरात जळगावची ख्याती आहे. पण 'पनामा' रोगामुळे केळीपट्टा संकटात सापडला आहे. ...

वेलवर्गीय भाजीपाला पिकांना आधार देण्यासाठी कुठली पद्धत बेस्ट, मंडप कि ताटी, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news Which method is best to support vine vegetable crops, pavilion or tray, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वेलवर्गीय भाजीपाला पिकांना आधार देण्यासाठी कुठली पद्धत बेस्ट, मंडप कि ताटी, वाचा सविस्तर 

Agriculture News : पिकांना वाढीच्या काळात आधार दिल्यास त्यांची वाढ चांगल्याप्रकारे होते. त्यासाठी मंडप किंवा ताटी पद्धती वापरली जाते. ...