पेठ : यावर्षी खरीप हंगाम धोक्यात येण्याची चिन्हे दिसत असल्याने दुष्काळाची चाहूल लागलेल्या पेठ तालुक्यातील तब्बल १३ हजार ५०७ शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेचा आधार घेतला आहे. ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, बेलगाव कुºहे, नांदगाव बुद्रुक, गोंदे दुमाला, कुºहेगाव, जानोरी आदी भागातील शेतकऱ्यांनी पीकविम्याचा लाभ मुदतीपूर्व घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी शीतलकुमार तवर यांनी केले ...
शेतकऱ्यांना विविध पिकांचा विमा काढण्यासाठी सीसीएससी सेंटरवर जावे लागते. ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन आहे. मात्र गावखेड्यात इंटरनेटचा स्पीड मिळत नाही. एकाचवेळी शेतकरी विमा काढण्यासाठी जात असल्याने साईड हँग होते. अशा एक ना अनेक अडचणी विमा काढताना शेतकऱ्यां ...