१२ मे ही लग्नकार्याची दाट तिथी असल्याने बहुतांशी कळवणकर घरांना कुलूप लावून लग्नकार्याला बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत अट्टल घरफोड्यांनी चार ठिकाणी घरफोड्या करत लाखोंचा ऐवज लांबविला आहे. याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला. ...
तालुक्यातील पासिंग रॅकेट प्रकरणात कापडसिनगी येथील दोन विद्यालयाचे मुख्याध्यापक, संस्था पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचा पुढील तपास करण्यासाठी हे प्रकरण सेनगाव पोलिसांकडून स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे. ...
वसमत तालुक्यातील बोरीसावंत येथील परभणी-हिंगोली राज्य रस्त्यालगत असलेल्या आखाड्यावरून शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी दोन शेतकऱ्यांची २७ कट्टे अंदाजित १६ क्विंटल हळद चोरुन नेल्याने परिसरात शेतकºयांमध्ये चांगले भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
मुलाचा मित्र असल्याचे खोटे सांगून अर्ज भरण्याच्या बहाण्याने तहसील कार्यालयाबाहेर नेऊन महिलेस भुरळ पाडून तिच्या अंगावरील पन्नास हजार रुपये किमतीचे दागिने काढून नेल्याची घटना शुक्रवारी (दि़११) दुपारच्या सुमारास घडली़ ...
एल़ आय़ सीची रोकड घेऊन जाणाऱ्या खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यावर चाकूने हल्ला करुन २५ लाख ६१ हजार रुपये भरदिवसा लुटून नेणाऱ्या टोळीतील चौघांना गुुन्हे शाखेच्या युनिट ४ ने अटक केली आहे़ ...
लॉटरी सेंटरमध्ये क्रिकेट सट्ट्याची खयवाडी करणाऱ्या बुकीला नंदनवन पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. सतीश तुकाराम बोबलवार (वय ३३) असे या बुकीचे नाव आहे. त्याच्याकडून ३ मोबाईलसह १७,८०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ...