विकास कामे बोगस केल्याचा आरोप करीत अधिग्रहण केलेल्या बोअरच्या बिलाच्या कारणावरून एका सरपंचावर प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी चौघांविरूद्ध पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़ ...
भावाच्या लग्नात पत्रिकेत नाव का टाकले नाही म्हणून आणि सामाईक धुरा फोडल्याच्या कारणावरुन भावकीमध्ये झालेल्या हाणामारीत परस्परविरोधी तक्रारीवरुन सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ ...
खरांगणा ठाण्यांतर्गत येणाऱ्या मादापूर-दानापूर शिवारातून लोखंडी प्लेटांची चोरी करून त्याची विक्री करणाऱ्या दोन चोरट्यांना सेवाग्राम पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी दहा लोखंडी प्लेटा व मालवाहू, असा एकूण तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...
शहरातील वाढत्या गुन्हेगारीचा बंदोबस्त करण्यासाठी अखेर पोलिसांनी पावले उचचली आहे. शहरातील २४ सक्रिय गुंडांचा कायम बंदोबस्त करण्यासाठी तडीपारीचे प्रस्ताव तयार केले जात आहे. यात अवधूतवाडी ठाण्यातून १२, शहर ठाण्याचे दहा आणि लोहारा ठाण्यातील दोन प्रस्तावा ...
राजस्थानमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात बहिणीला सहआरोपी करु नये, यासाठी पुण्यात ५०हजार रुपयांची लाच घेताना लाच लचुपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून राजस्थानमधील दोघा पोलिसांना अटक केली आहे. ...
आयुर्विमा पॉलीसीत गुंतवणूक करण्याच्या आमिषाने एका अभियंत्याला १ कोटी ८५ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या चौघांना पोलिसांनी हरियाणा येथील फरिदाबादमधून अटक केली आहे़. ...