लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हा

गुन्हा

Crime, Latest Marathi News

माता न तू वैरिणी... केजमध्ये मुलीचे पैशांसाठी चक्क खोटे लग्न - Marathi News | Mata nao vir wiriini ... Cage has a lot of false marriage for the girl's money | Latest beed News at Lokmat.com

बीड :माता न तू वैरिणी... केजमध्ये मुलीचे पैशांसाठी चक्क खोटे लग्न

दीपक नाईकवाडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककेज : मुलीच्या भविष्याचा विचार न करता अविचाराने लाख रुपये घेत मुलीचे खोटे लग्न लावून दिले. लग्नाच्या तिसऱ्या दिवशी नवरदेवाची फसवणूक करत ऐवजासह पोबारा करणाºया नववधू, तिची आई आणि या प्रकरणातील साथीदाराला जेलची हवा खा ...

पाच वर्षांनी मिळाली हरविलेली लेक: ठाणे पोलिसांमुळे झाली पुनर्भेट - Marathi News | Thane police reunite 15 year old girl with parents after 5 years | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पाच वर्षांनी मिळाली हरविलेली लेक: ठाणे पोलिसांमुळे झाली पुनर्भेट

ठाण्याच्या दिव्यप्रभा बालिकाश्रमातून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या चाईल्ड प्रोटेक्शन युनिटने मंगळवारी एका १६ वर्षीय मुलीचा शोध घेतला. मुलगी सुखरुन परत मिळाल्यानंतर पालकांनी समाधान व्यक्त केले. ...

घरफोडीसह दोन लाखांचे कुत्रे चोरणारा चोर जेरबंद  - Marathi News | pune police arrested thief who thieves dog | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घरफोडीसह दोन लाखांचे कुत्रे चोरणारा चोर जेरबंद 

आंतरराष्ट्रीय बाजारात दोन लाख रुपये इतकी किंमत असणारे यार्कशायर टेरियर परदेशी जातीचे कुत्रे  चोरणाऱ्या तसेच घरफोडीसह तब्बल पाच गुन्ह्यात सहभाग असणाऱ्या आरोपीला खडक पोलीसांनी जेरबंद केले आहे.  ...

कडाचीवाडी येथे मोर व लांडोराची शिकार - Marathi News | Peacock hunt at Kadachiwadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कडाचीवाडी येथे मोर व लांडोराची शिकार

शेती व जंगल परिसर असल्याने या भागात मोठ्या प्रमाणावर मोरांची संख्या आहे.  ...

व्होडाफोन स्टोअरच्या व्यवस्थापिकेने केला लाखोंचा अपहार - Marathi News | nashik,Vodafone,store,manager,cash,fraud | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :व्होडाफोन स्टोअरच्या व्यवस्थापिकेने केला लाखोंचा अपहार

नाशिक : व्होडाफोन स्टोअरमधील व्यवस्थापिकेने सुमारे आठ लाखांचा अपहार करुन कंपनीची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी संशयित डॉली विजय चंद्रात्रे (२८, रा. बिल्डिंग ३, शुभम पार्क, उत्तमनगर, सिडको, नाशिक) या व्यवस्थापिकेविरोधात सरकारवाडा प ...

जळगावात संवेदनशील भागात मध्यरात्री कोम्बींग आॅपरेशन - Marathi News | Midnight Coimbing Operation in Jalgaon Sensitive Areas | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात संवेदनशील भागात मध्यरात्री कोम्बींग आॅपरेशन

जळगाव शहरातील संवेदनशील भागात मंगळवारी मध्यरात्री अचानकपणे कोम्बींग आॅपरेशन राबविण्यात आले. बुधवारी पहाटे चार वाजेपर्यंत चाललेल्या या कोम्बींग आॅपरेशनमध्ये रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली तर अनेक गुन्हेगारांच्या घरात तलवारी, चॉपर ...

वाघोलीत अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत गर्भपात, डॉक्टरसह ११ व्यक्तींवर गुन्हा दाखल  - Marathi News | a minor girl threatens to kill at wagholi, complaint registred again 11 people including doctors | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाघोलीत अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत गर्भपात, डॉक्टरसह ११ व्यक्तींवर गुन्हा दाखल 

पीडित अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देण्यात आले. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी देत खाजगी दवाखान्यात तीन महिन्यांची गर्भवती असताना तिचा गर्भपात केला. ...

खताची एजन्सी मिळवून देण्याच्या आमिषाने दहा लाखांची फसवणूक - Marathi News | nashik,fertilizer,agency,Ten,lakhs,fraud | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खताची एजन्सी मिळवून देण्याच्या आमिषाने दहा लाखांची फसवणूक

नाशिक : खते व औषधे कंपन्यांची डीलरशिप मिळवून देतो असे सांगत शहादा येथील तिघा संशयितांनी शहरातील एका इसमाची दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात तिघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...