चारित्र्यावर संशय घेऊन वंदना रवींद्र महाजन (वय ४०) या महिलेला घराशेजारी दोघांनी रॉकेल टाकून पेटविल्याची घटना बुधवारी पहाटे दोन वाजता शिरसोली प्र.न. (ता.जळगाव) येथे घडली. ...
कर्मचाऱ्यांनी एटीएम सेंटरमधून ४६ लाख ४४ हजार ५५० रुपये काढले. त्यापैकी ४४ लाख १७ हजार ५५० रुपये कंपनीच्या कार्यालयात जमा करून उरलेल्या दोन लाख सत्तावीस हजार रकमेची अफरातफर केली. ...
पिंपरीत तरुणांवर कोयत्याने वार करतरस्त्यावर उभ्या असलेल्या रिक्षा, टेम्पो, कार यांसारख्या एकूण १० ते १२ वाहनांच्या काचा फोडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ...
आर. के. नगर येथील सहजीवन सोसायटी रोडवर भजनाचा कार्यक्रम करुन घरी जाणाऱ्या वृध्देच्या गळ्यातील सोन्याचे गंठण आणि चेन दूचाकीवरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी हिसडा मारुन लंपास केली. ...