लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हा

गुन्हा

Crime, Latest Marathi News

कोल्हापूर : राजोपाध्येनगरमध्ये घरफोडीचा प्रयत्न - Marathi News | Kolhapur: The attempt of burglar in Rajopadhnagar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : राजोपाध्येनगरमध्ये घरफोडीचा प्रयत्न

राजोपाध्येनगर येथील बंद घराच्या स्वयंपाक खोलीच्या खिडकीचे गज उचकटून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. दोन्ही कपाटांतील साहित्य विस्कटले. मात्र हाती काहीच न लागल्याने चोरटे निघून गेले. ही घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली. ...

फलटणमध्ये शंभरहून अधिक गायींची कत्तल,पोलिसांचा कत्तलखान्यावर छापा - Marathi News | More than 100 cows slaughtered in Phaltan, raid on police slaughterhouse | Latest satara News at Lokmat.com

सातारा :फलटणमध्ये शंभरहून अधिक गायींची कत्तल,पोलिसांचा कत्तलखान्यावर छापा

मंगळवार पेठ परिसरात असलेल्या कुरेशी नगरात शंभरहून अधिक गार्इंची कत्तल करण्यात आल्याची घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली. फलटण पोलिसांनी कत्तलखान्यावर टाकलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणात मांससाठा आढळून आला आहे. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी दोघांना एकाला ताब ...

वादानंतरच्या ‘सेटींग’ ला जळगाव डिवायएसपींनी लावला चाप - Marathi News | Jalgaon DYSP has introduced Arc '' Setting '' | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वादानंतरच्या ‘सेटींग’ ला जळगाव डिवायएसपींनी लावला चाप

गेल्या काही दिवसापासून शहरात दोन गटात वाद होऊन त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याच्या घटना घडत आहेत. शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. या वादातून सरकारी व खासगी मालमत्तांचे नुकसान, समाजाला वेठीस धरणे, पोलीस यंत्रणांची दमछाकही होत ...

जळगाव पोलीस दलाच्या जनतेशी निगडीत ९ सेवा आॅनलाईन - Marathi News | 9 service online related to the masses of Jalgaon police force | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव पोलीस दलाच्या जनतेशी निगडीत ९ सेवा आॅनलाईन

डिजिटल इंडिया या केंद्र सरकारच्या धोरणाच्या अंमलबजावणीचा एक भाग म्हणून जिल्हा पोलीस दलाने जनतेशी निगडित ९ सेवा आॅनलाइन केल्या आहेत. सेवा हमी कायद्यांतर्गत नागरिकांसाठी या सेवा आॅनलाइन करण्यात आल्या आहेत. या सेवांमुळे नागरिकांना पोलीस ठाण्यात जाण्याची ...

कुर्तडीत हळदीचे २४ कट्टे लंपास - Marathi News |  24 kate lumpas | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कुर्तडीत हळदीचे २४ कट्टे लंपास

राष्ट्रीय महामार्गालगत कळमनुरी तालुक्यातील कुर्तडी येथे आखाड्यावरून ढोल केलेले हळदीचे २४ कट्टे चोरीस गेल्याची घटना १४ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. ...

चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत - Marathi News | Grab five stolen theft | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत

नांदूरशिंगोटे : नाशिक, अहमदनगर व पुणे जिल्ह्यातून दुचाकी चोरून विकणाऱ्या टोळीचा पर्दापाश करण्यात सिन्नर तालुक्यातील वावी पोलिसांना यश मिळाले आहे. वावी पोलिसांनी चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत केल्या असून, एका अल्पवयीन मुलासह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला ...

बीड जिल्ह्यातील ‘त्या’ महिलेची मृत्यूशी झुंज अपयशी - Marathi News | 'She' woman in Beed district suffers from bouts of death | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यातील ‘त्या’ महिलेची मृत्यूशी झुंज अपयशी

घरगुती किरकोळ कारणावरून पतीने पत्नीला हातपाय बांधून पेटविल्याची घटना केज तालुक्यातील विडा येथे आठवड्यापूर्वी घडली होती. यामध्ये महिला ९० टक्के भाजली. तिच्यावर अंबाजोगाई येथील स्वाराती रूग्णालयात उपचार सुरू होते. मंगळवारी दुपारच्या सुमारास तिची प्राण ...

नागपुरात युवतीला त्रास देणाऱ्या मजनूची भाईगिरी - Marathi News | Majnu's goondaism, who harassed the girl in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात युवतीला त्रास देणाऱ्या मजनूची भाईगिरी

मुलीला वारंवार फोन करून त्रास देणाऱ्या आरोपीला मुलीच्या पित्याने समजावण्याचा प्रयत्न केले असता आरोपीने आपल्या साथीदारांसह मुलीच्या घरावर दगडफेक करून हल्ला चढवला. मुलीच्या आईवडिलांना मारहाण करून वाहनांची तोडफोड केली. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ...