स्वत:ला पोलीस असल्याचे सांगून ज्येष्ठ नागरिकांचे दागिने लुटणाऱ्या आंतरराज्यीय इराणी टोळीचा छडा लावण्यात सीताबर्डी पोलीस यशस्वी ठरले. या टोळीतील दोघांना सिनेस्टाईल अटक करून त्यांच्याकडून पोलिसांनी १२ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त केले. ...
मित्र-मैत्रिणी, नातेवाईक तसेच परिचित लोकांसोबत दैनंदिन संपर्क, जीवनातील आनंदाचे क्षण शेअर करण्यासाठी जगभरात मोठ्या संख्येने वापरले जाते ते म्हणजे फेसबुक़ इंटरनेटद्वारे नि:शुल्क सेवा असलेले अन् पॉप्युलर सोशल नेटवर्किंग माध्यम असलेल्या फेसबुकमुळे अनेक ...
वसमत तालुक्यातील पारवा येथील मयत मुरलीधर कदम यांच्या खुनाचे रहस्य उलगडले असून दारू पाजून दोरीच्या साह्याने गळा आवळून खून केल्याची कबुली आरोपींनी दिल्याची माहिती कुरूंदा पोलिसांनी दिली आहे. ...
अल्पवयीन मुलांचा वापर करून घरफोड्या करणाºया पंचवटीतील रिक्षाचालकास गंगापूर पोलिसांनी अटक केली असून, या तिघांकडून साडेतीन लाख रुपयांचा ऐवजही जप्त करण्यात आला आहे़ ...
लोकमत न्यूज नेटवर्कबीड : ४० हजार रूपयांची लाच घेतल्याप्रकरणी धारूर ठाण्याचे सहायक फौजदार अमिरोद्दीन इनामदार, पो.हे.काँ. दत्तात्रय बिक्कड, सहायक पोलीस निरीक्षक नीलेश केळे, छत्रभुज थोरात, अशोक हंडीबाग यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. पैकी सहायक फौजदार ...
सातपूरच्या श्रीराम फायनान्स कंपनीची एजन्सी घेऊन काम करणाऱ्या आत्महत्येप्रकरणी कंपनीत काम करणाºया विवाहितेविरोधात पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़ मयूरी संदीप घावटे (रा़ तारवालानगर, पंचवटी) असे गुन्हा दाखल केलेल्या विवाहिते ...