मीरा भाईंदर परिसरातून शासनाची रॉयल्टी बुडवून पहाटेच्या वेळी वाळूची चोरटी वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाईत उघड झाले आहे. वाळूने भरलेले ११ ट्रक जप्त करून त्यांच्या चालकांना अटक करण्यात आली आहे . ...
- मिलिंद कुलकर्णीनाशिकमध्ये महाराष्ट, मध्य प्रदेश व गुजराथ राज्यातील सीमेवरील जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांची बैठक गुरुवारी होत आहे. बऱ्याच कालावधीनंतर ही बैठक होत असल्याने या बैठकीविषयी मोठ्या अपेक्षा आहेत. परप्रांतीय टोळ्यांचा खान्देशसह नाशिक व अह ...
पाटणकर चौक येथील बाल सुधारगृहातून तीन अल्पवयीन गुन्हेगार पळाले. ही घटना बुधवारी रात्री घडली. फरार गुन्हेगार हे खापरखेडा येथील बहुचर्चित हत्याकांडातील आरोपी असल्याने शहर पोलीस हादरले आहे. रात्री उशिरापर्यंत आरोपीचा कुठलाही पत्ता लागला नाही. ...