लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हा

गुन्हा

Crime, Latest Marathi News

नागपुरात नातेवाईकाने केला चिमुकलीवर बलात्कार - Marathi News | Rape on minor girl by relative in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात नातेवाईकाने केला चिमुकलीवर बलात्कार

शेजारी राहणाऱ्या चिमुकलीवर तिच्या नातेवाईकाने बलात्कार केला. ७ जूनला दुपारी नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही संतापजनक घटना घडली. ...

लखनऊ- आगरा एक्स्प्रेस वेवर नऊ विद्यार्थ्यांना बसने चिरडलं, सात जणांचा मृत्यू - Marathi News | school children killed in bus accident on Agra-Lucknow expressway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लखनऊ- आगरा एक्स्प्रेस वेवर नऊ विद्यार्थ्यांना बसने चिरडलं, सात जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर केली आहे. ...

अखेर दोन वर्षांनी गुन्हा दाखल, चारकोप फसवणूक प्रकरणी महिला आयोगाने मागवला अहवाल - Marathi News | mumbai news | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर दोन वर्षांनी गुन्हा दाखल, चारकोप फसवणूक प्रकरणी महिला आयोगाने मागवला अहवाल

विवाह संकेतस्थळावरून २५ लाखांची फसवणूक झालेल्या तरुणीच्या व्यथेला ‘लोकमत’ने वाचा फोडली. याची दखल घेत राज्य महिला आयोगाने पोलिसांकडून कार्यवाहीचा अहवाल मागवला आणि अखेर दोन वर्षांनी गुन्हा दाखल करण्यास पोलिसांना भाग पडले. ...

जमिनीच्या वादातून भावाची हत्या - Marathi News |  Brother's murder | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जमिनीच्या वादातून भावाची हत्या

कौटुंबिक जमिनीच्या वादातून तिघांनी मिळून एकाची हत्या केली. ही घटना तालुक्यातील पायगाव येथे घडली. हत्येनंतर आरोपीचे कुटुंब फरार झाले आहे. ...

मुलाच्या मृत्यूप्रकरणी बिल्डरवर गुन्हा - Marathi News | death of child News | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुलाच्या मृत्यूप्रकरणी बिल्डरवर गुन्हा

लिफ्टच्या मोकळ्या जागेतून पडून चेतन खराडे (१४) याच्या मृत्यूची घटना दिघा येथे घडली आहे. याप्रकरणी इमारतीचे मालक (बिल्डर) जगदीश खांडेकरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

रेतीमाफियांची टेहळणी, अधिकाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी पगारी नोकर - Marathi News | Sand mafia News | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :रेतीमाफियांची टेहळणी, अधिकाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी पगारी नोकर

जिल्ह्यातील रेती माफियांच्या नाड्या आखडून ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी अनेक उपाय आखल्या असल्या तरी त्यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी रेतीमाफीयानी नाक्यांनाक्यावर तरुणांची एक टीम कार्यरत ठेवली आहे. ...

दंगलीनंतर मोखाड्यात तणावपूर्ण शांतता - Marathi News |  Stressful silence in the morcha after riots | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दंगलीनंतर मोखाड्यात तणावपूर्ण शांतता

मोखाडा - येथील मुस्लिम समाजातील दोन गटांमध्ये शुक्र वारी उसळलेल्या दंगली प्रकरणी दोन्ही गटांवर परस्परविरोधी, दंगल घडविल्याचा आरोप ठेवून मोखाडा पोलिसांनी ८५ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. ...

पोलिसांचा खबरी असल्याने तरुणाच्या खुनाचा प्रयत्न - Marathi News | trying to murder the youth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांचा खबरी असल्याने तरुणाच्या खुनाचा प्रयत्न

पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून पाच ते सहा जणांनी एका तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला़ ही घटना हडपसरमधील काळेपडळ येथे शनिवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. ...