नाशिक : दुचाकीवरील दोघा संशयितांनी पादचारी युवकाचा रस्ता अडवत त्यास चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील मोबाइल, एटीमकार्ड व त्याचा पिनकोड बळजबरीने घेऊन एटीममधून रोकड काढून ६१ हजार रुपयांची लूट केल्याची घटना रविवारी (दि़१०) मध्यरात्री त्र्यबंकरोडवरील जिल्ह ...
नाशिक : शिव प्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर भिडे यांची सभा सुरू असताना त्यांच्या अटके ची मागणी करीत जिल्हा न्यायालयासमोरून जाणा-या शहर बसवर दगडफेक तसेच प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये पेट्रोल भरून त्यास आग लावून बसवर फेकणा-या संशयितांची ओळख पटली आहे़ ...
अविवाहितपणा, व्यवसायात अपयश येत असल्याने हेमंत प्रभाकर गोपनारायण (वय ३८, रा.श्रीरत्न कॉलनी, पिंप्राळा परिसर, जळगाव) या तरुणाने स्वत:च्या हाताने अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेतल्याची खळबळजनक घटना सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता महामार्गावर गुजराल पेट्रो ...
मंडणगड तालुक्यात चोरटी शिकार करणाऱ्यांविरूध्द वन विभागाने कंबर कसली आहे. गुरूवारी रात्री चोरटी शिकार करणाºया १३ जणांना अटक करण्यात आले आहे. ...
बालिंगा (ता. करवीर) येथे बनावट कागदपत्रांद्वारे मूळ मालकाच्या नावावरील रिकाम्या प्लॉटची विक्री करून २६ लाख रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी दहाजणांवर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. ...
दक्षिण सोलापूर : क्रिकेट खेळताना मुलांना उकिरड्यात रडणारे जिवंत अर्भक आढळले. या अर्भकाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील होनमुर्गी गावात घडली.सुट्टीचे दिवस असल्याने दक्षिण सोलापूर तालुक्यातील होनमुर ...