पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या रागात एका सुरक्षारक्षकाने त्याच्या सहकाऱ्याची हत्या केली. त्यानंतर स्वत:च फिर्यादी बनून, साहब मेरे साथी को किसीने मार डाला.. असे त्याने पोलिसांना सांगितले. मात्र एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या दोन तासांत या हत्येचा उलगडा कर ...
कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये भविष्य निर्वाह निधीची रक्कम निर्धारित वेळेमध्ये जमा करण्यास दिरंगाई करणाºया सहा कंपन्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. या कंपन्यांनी जवळपास आठ लाख ६५ हजार रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप आहे. ...
शहरात हेरॉईन, ब्राऊन शुगर या अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या आरती मिसाळसह तिच्या ९ साथीदारांविरोधात खडक पोलिसांनी मोक्काअंतर्गत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. ...
प्रेयसीबरोबर विवाह करण्यासाठी अडथळा नको म्हणून पत्नीसह ८ महिन्यांच्या बाळाचा खून केल्याप्रकरणी पती व त्यांच्या प्रेयसीसह चौघांना १८ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. व्ही. थोडगे यांच्या न्यायालयाने दिले. ...
शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी पोलीस सतत प्रयत्नशील असतात़ त्यासाठी शहरात कोम्बिंग, आॅलआउट, नाकाबंदी तसेच अवैध जुगार धंद्यांवर छापे टाकले जातात़ मात्र, यानंतरही अवैध पद्धतीने जुगार अड्डे चालविणाऱ्या संशयितां ...
येथिल बसस्थानक परिसरात एका प्रवाशाला तोतया पोलीस बनून दोघांनी लुटण्याची घटना घडली ११ जून रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास घडली. पोलीस असून तपासणी करण्यात येत असल्याचे सांगत अंगठी आणि लॉकेट घेऊन त्याने पळ काढला. ...
नाशिक : शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच गुन्हेगारीला आळा बसावा पोलीस सतत प्रयत्नशील असतात़ त्यासाठी शहरात कोम्बिंग, आॅलआउट, नाकाबंदी तसेच अवैध जुगार अड्ड्यांवर छापे टाकले जातात़ मात्र, यानंतरही अवैध पद्धतीने जुगार अड्डे चालविणा-या संशयिता ...
नाशिक : म्हसरूळ परिसरातील कलानगर तसेच अंबड औद्योगिक वसाहतीत घरफोडी करून चोरट्यांनी अडीच लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे़ चोरी गेलेल्या ऐवजामध्ये रोख रक्कम, सोन्याचे दागिने तर कंपनीतील ऐवजामध्ये मशीनरीचा समावेश आहे़ याप्रकरणी म्हसरूळ व अंबड पोलीस ठाण् ...