नाशिक : सोन्याचे दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या तीन संशयित महिलांनी अडीच लाख रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना रविवारी (दि़२४) दुपारच्या सुमारास नाशिकरोडच्या बाफणा ज्वेलर्समध्ये घडली़ दरम्यान, महिलांची ही चोरी शोरूममधील सीसीटीव्हीत कैद झ ...
2 हजार व 200 रुपयेच्या एक लाख 20 हजार 600 रुपये किमतीच्या बनावट नोटा नवघर पोलिसांनी जप्त केल्या आहेत. 5 जणांना अटक केली असून त्यांची गाडी जप्त केली आहे. ...
अपहरण आणि बलात्काराच्या गुन्ह्यांत शिक्षा सुनावलेला आरोपी प्यारोलवरुन पसार झाला. त्याचा शोध सुरु असतानाच, तो एका लग्नाच्या वरातीत नाचत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ...
गोकुळ शिरगाव येथील कॅन्सर सेंटर रुग्णायातील अकाऊंट व्यवस्थापकाने औषध खरेदीच्या बोगस बिलांच्या नोंदी करुन सुमारे १ कोटी ३१ लाख ९० हजार रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले. ...
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी व कुडाळ बाजारपेठ येथील रहिवासी यशवंत उर्फ सचिन गोविंद शिरसाट (३५) यांनी रविवारी रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र, आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही. या घटनेची कुडाळ पोलिसांत आक ...