लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हा

गुन्हा, मराठी बातम्या

Crime, Latest Marathi News

'मला मुलगी झाली, तुम्हाला साडी घेतो' सांगत ज्येष्ठ महिलेला गंडवले  - Marathi News | Old woman cheadted by youngster in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मला मुलगी झाली, तुम्हाला साडी घेतो' सांगत ज्येष्ठ महिलेला गंडवले 

मावशी, मला मुलगी  झाली आहे, त्या आनंदात मी सगळ्यांना साड्या घेतो आहे असे सांगून गळ्यातील बासष्ट हजार किंमतीचे मंगळसूत्र लांबण्याची घडताना पुण्यात घडली आहे. ...

मिठाई दुकानातील बालकामगाराची सुटका - Marathi News |  nashik,child,labour,free,police | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मिठाई दुकानातील बालकामगाराची सुटका

नाशिक : द्वारकाजवळील रत्ना स्वीट्स व दयावान बेकरी या दुकानातील बालकामगाराची शहर पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सुटका केली़ ...

Shailja Murder Case: फेसबूकवर तिला पाहून मेजर पडला प्रेमात, जवळीक वाढवण्यासाठी पतीशी केली मैत्री  - Marathi News | Shailja Murder Case: Seeing Shailja Dwivedi on Facebook, Major nikhil handa fell in love | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Shailja Murder Case: फेसबूकवर तिला पाहून मेजर पडला प्रेमात, जवळीक वाढवण्यासाठी पतीशी केली मैत्री 

दिल्लीत गाजत असलेल्या शैलजा द्विवेदी हत्या प्रकरणामध्ये आता नवी माहिती समोर आली आहे. ...

खळबळजनक ! जेलमध्ये टाकण्याची धमकी देत शाळकरी मुलीवर अत्याचार - Marathi News | The incident took place in a village in Satara taluka of the village where the mother-in-law school girl was abducted. Meanwhile, police have dispatched teams to various places to search for the accused. | Latest satara News at Lokmat.com

सातारा :खळबळजनक ! जेलमध्ये टाकण्याची धमकी देत शाळकरी मुलीवर अत्याचार

आई-वडिल शेतात गेल्याचे पाहून घरी एकट्या असलेल्या शाळकरी मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची खळबळजनक घटना सातारा तालुक्यातील एका गावात घडली. दरम्यान, आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी विविध ठिकाणी पथके रवाना केली आहेत. ...

पीक कर्जासाठी शरीरसुखाची मागणी करणाऱ्या बँक अधिका-यास पोलीस कोठडी - Marathi News | Police custody to the Bank manager asks for sex from farmer's wife for crop loan | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पीक कर्जासाठी शरीरसुखाची मागणी करणाऱ्या बँक अधिका-यास पोलीस कोठडी

पीक कर्जासाठी शरीरसुखाची मागणी करणा-या मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा शाखाधिकारी राजेश हिवसेला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ...

भंडारा जिल्ह्यात आमदाराने केली कर्मचाऱ्याला मारहाण - Marathi News | In Bhandara district, the MLA assaulted the employee | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा जिल्ह्यात आमदाराने केली कर्मचाऱ्याला मारहाण

आमदार चरण वाघमारे यांनी फोन करून त्या कर्मचाऱ्याला स्वत:च्या जनसंपर्क कार्यालयात बोलावले आणि त्यांच्या सह २० ते २५ कार्यकर्त्यांनी त्याला लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री तुमसर येथे घडली. ...

वास्तुशांतीच्या दिवशीच घरावर हल्ला; अकरा जणांविरूध्द गुन्हा - Marathi News | Attack on the house; FIR against 11 | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वास्तुशांतीच्या दिवशीच घरावर हल्ला; अकरा जणांविरूध्द गुन्हा

परतूर तालुक्यातील आष्टी येथे वास्तुशांतीच्या दिवशीच क्षुल्लक कारणावरून घरावर हल्ला करण्यात आला. या घटनेत घरासमोरील चार चाकी व दुचाकीची तोडफोड करून जातिवाचक शिविगाळ केल्या प्रकरणी अकरा जणांविरूध्द आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

दोन गटात मारहाण; नागपुरातील बजेरियात तणाव - Marathi News | Two groups assaulted; Tensions in the city of Nagpur at Bajeriya | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दोन गटात मारहाण; नागपुरातील बजेरियात तणाव

बजेरियातील भोईपुरा येथे क्षुल्लक वादातून दोन परिवारामध्ये मारहाण झाली. रविवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे काही वेळासाठी परिसरात तणाव निर्माण झाला होता. ...