लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू - Marathi News | Those carrying firearms were taken into custody before the Chief Minister's visit, investigation underway | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांना घेतले ताब्यात घेण्यात आला आहे. ...

पोलिसांच्या मालखान्यात १०० मोबाईल, ८ लॅपटॉपने खाल्ली धूळ; १३ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर अखेर ठरला लिलाव  - Marathi News | 100 mobile phones, 8 laptops gather dust in police warehouse; Auction finally decided after 13 years of waiting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोलिसांच्या मालखान्यात १०० मोबाईल, ८ लॅपटॉपने खाल्ली धूळ; १३ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर अखेर ठरला लिलाव

रेल्वे पोलिसांच्या मालखान्यात एक, दोन नव्हे, तब्बल १०० मोबाईल आणि ८ लॅपटॉप गेली १३ वर्षं धुळ खात पडून आहेत. गंमत म्हणजे त्यावर हक्क सांगायला एकही ‘मालक’ पुढे आलेला नाही. ...

अपंग विधवा महिलेवर लैंगिक अत्याचार; आरोपीस २० वर्षांची सश्रम कारावास - Marathi News | Sexual assault on disabled widow; Accused gets 20 years rigorous imprisonment | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अपंग विधवा महिलेवर लैंगिक अत्याचार; आरोपीस २० वर्षांची सश्रम कारावास

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल: अत्याचार करणाऱ्याचा मृत्यू, पिडीतेचे पाय धरणाऱ्याला शिक्षा ...

 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना - Marathi News | Jalna Crime: Man stabs friends head over alcohol | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

Jalna Crime: जालन्यात दारूच्या पैशावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीने मित्राच्या डोक्यात चाकु खुपल्याची घटना उघडकीस आली. ...

छत्रपती संभाजीनगरात गँगवॉर; कारागृहात वाद, ‘बाहेर’ येताच गुंडांची गुन्हेगाराला मारहाण - Marathi News | Gang war in Chhatrapati Sambhajinagar; Argument in jail, goons beat up criminal as soon as he came out | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात गँगवॉर; कारागृहात वाद, ‘बाहेर’ येताच गुंडांची गुन्हेगाराला मारहाण

या मारहाण प्रकरणातील तक्रारदार आणि आरोपी सर्व कुख्यात गुन्हेगार ...

खळबळजनक! कंधारच्या शिक्षकाचा अर्धापूर तालुक्यातील लॉजमध्ये आढळला मृतदेह - Marathi News | Shocking! Body of Kandahar teacher found in lodge in Ardhapur taluka | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :खळबळजनक! कंधारच्या शिक्षकाचा अर्धापूर तालुक्यातील लॉजमध्ये आढळला मृतदेह

अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव पाटीजवळील घटना ...

Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी! - Marathi News | Amravati: Freestyle fight between female sarpanch and members, Video Viral | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!

Amravati Sarpanch Viral Video: अमरावती जिल्ह्यातील ब्राह्मणवाडा थडी ग्रामपंचायत कार्यालयात महिला सरपंच आणि सदस्य यांच्यात उघडपणे फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना समोर आली. ...

पत्र, दोन डायऱ्या अन् व्हिडीओ क्लिप...मुलांना संपवून शिक्षकाने उचललं टोकाचं पाऊल, पत्नी ठरली कारण - Marathi News | Gave death to children then end life Father takes horrific step in Gujarat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्र, दोन डायऱ्या अन् व्हिडीओ क्लिप...मुलांना संपवून शिक्षकाने उचललं टोकाचं पाऊल, पत्नी ठरली कारण

गुजरातमध्ये एका शिक्षकाने दोन मुलांना संपवून स्वतः टोकाचं पाऊल उचललं आहे. ...